मंडळी राजकारण म्हटलं की प्रत्येक कार्यकर्त्यापासून ते राजकीय नेत्याला अशी अपेक्षा असते की, राजकारण या क्षेत्रात आपण सर्वोत्कृष्ट पदावर असायला हवं. मात्र राजकीय नेत्यांचा हा अट्टहास कधी कधी पक्षासाठी धोकादायकसुद्धा ठरू शकतो.
असच वर्षभरापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये झालेलं होत. केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते नितिन गडकरी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये रंगलेल्या शीत युद्धाचा नागपूरमधील शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीमध्ये चांगलाच गौप्यस्फोट झाला होता.
आणि अजित पवारांच्या त्या विधानावर संपूर्ण सभागृह हसून उठलं…
जेव्हा नागपूरमधील भारतीय जनता पक्षाचा विषय येतो. तर गडकरी आणि फडणवीस असे दोन गट नागपूरमध्ये भाजपचे मानले जातात.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीमध्ये तत्कालीन भाजप आमदार अनिल सोले जे गडकरींचे एकनिष्ठ मानले जातात आणि दुसरीकडे महापौर संदीप जोशी जे फडणवीसांचे एकनिष्ठ मानले जातात.
या दोघांमध्ये पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची उमेदवारी कोणाला मिळणार? अशी झुंज लागली होती. पण खरं पाहिलं तर ही झुंज सोले आणि संदीप जोशी यांच्यात नसून ती गडकरी आणि फडणवीस यांच्यात होती. अस म्हटल्या जात.
मात्र उमेदवारीची तिकीट अखेर फडणवीसांचे चाहते असलेल्या जोशी यांना मिळाल्यानंतर गडकरी आणि गडकरी गटामध्ये फडणवीसांबद्दल अधिकच नाराजी निर्माण झाली होती. परिणामी जोशी यांच्या प्रचाराला गडकरींनी एवढं मनावर घेतलं नाही.
उध्दव ठाकरेंचा राजीनामा आणि राज ठाकरे म्हणाले ” एखादा माणूस…”
अखेर ३० वर्षांपासूनचा भाजपचा गड ढासळला
शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीमध्ये गडकरींच्या माणसाला तिकीट नाकारल्याने गडकरींनी ही निडवणूक एवढी मनावर घेतली नाही. आणि प्रत्येक निडवणुकीमध्ये ज्या प्रमाणे गडकरींच नाव घेऊन निवडणूका जिंकल्या जात होत्या.
त्याप्रमाणे गडकरींच नाव प्रचारात वापरल्या गेलं नाही. परिणामी याच निवडणूकीत भाजपाला पराभव स्वीकारावा लागला. या घटनेने गडकरी-फडणवीस वादाचा सगळीकडे गौप्यस्फोट झाला होता.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज : एक श्रापीत राजहंस
- एकनाथ शिंदे फक्त ११ दिवसांचे मुख्यमंत्री? रुको पिक्चर अभि बाकी है।…
- वयाच्या २२ व्या वर्षी नगरसेवक होणाऱ्या फडणवीसांचा राजकीय जीवन प्रवास
- मोदी-शहांनी फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम केला?
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir