Political Wazir

धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामीत्वाच्या पाठीमागून अजित पवारांचे एक घाव दोन तुकडे!

राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर, “आम्हीच मुख्य राष्ट्रवादी आहोत” हे सिद्ध करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे दोनही गट आपापल्या पद्धतीने करताय. सभा, शिबिर, बैठका, मेळावे भरवून दोघं गट एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक 22 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडली. बैठकीत बोलत असताना अजित पवार बोलले की, “कोणत्याही …

धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामीत्वाच्या पाठीमागून अजित पवारांचे एक घाव दोन तुकडे! Read More »

महाभारत यात्रा

उद्धव ठाकरेंच्या समर्थनात नेहाल पांडे यांची लाखोंचा जनसागर घेऊन महाभारत यात्रा

मंडळी महाराष्ट्राला गेल्या कित्येक वर्षांपासून महापुरुषांचा आणि जनतेसाठी लढणाऱ्या नेत्यांचा तेजोमय असा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा परकीय लोकांनी महाराष्ट्रातील जनतेवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेव्हा इथल्या जनतेने त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. स्वातंत्र्योत्तर काळानंतर परराज्यातील लोक महाराष्ट्रामध्ये येऊन मराठी माणसावर जेव्हा अन्याय करत होते. तेव्हा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ ला ‘शिवसेना’ नावाचा …

उद्धव ठाकरेंच्या समर्थनात नेहाल पांडे यांची लाखोंचा जनसागर घेऊन महाभारत यात्रा Read More »

शिंदे सरकार

शिंदे सरकार’ वैध की अवैध

९ महिन्यांपासून चालत आलेला खेळ अखेर संपला अस म्हणायला हरकत नाही येणारा काळच सांगेल आता सत्ता कोणाची ते…..? बौद्धिक कुशलतेचा एक नमुना सादर करत पूर्वनियोजित अस धोरण ठरवून महाविकास आघाडीला पराजित करण एवढं सोप्प नव्हतं पण ते म्हणतात ना राजकारणात काहीही होऊ शकत तसचं झाल अखेर एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार यांनी भाजप सोबत सत्ता …

शिंदे सरकार’ वैध की अवैध Read More »

आदित्य

जागतिक पातळीवर ‘आदित्याचं’च नाव !

हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे हे एक जगजाणता व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. त्यांची जगावेगळी कल्पकता आणि व्यंगचित्रकारितेच्या जोरावर एक नवीन ओळख निर्माण करत भारताच्या राजकारणात एक नवी ओळख निर्माण करत स्वतःच अस्तित्व निर्माण केल काळानुसार लोकांचा मिळणारा प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढतच गेला .आणि काळानुरूप तयार झालेले बाळासाहेबांचे संघटन हे एका पक्षात रूपांतरीत झाले ,आणि सुरुवात झाली ती …

जागतिक पातळीवर ‘आदित्याचं’च नाव ! Read More »

शेतकऱ्याची व्यथा,जुन्या पेंशनच्या खात्यात !

सगळीकडे सध्या जुन्या पेंशन चा वाद पेटलेला दिसताना मनात अनेक लोक आणि त्यांच्या नोकरी अथवा व्यवसायाशी निगडित प्रश्न उभे राहतात कालच्या लेखात पण हे बोलू शकलो असतो पण शब्दमर्यादा मध्ये येते ….. जुनी पेंशनचा विषय थोडासा बाजूला सारून विचार कराव म्हणलं तर डोळ्यासमोर फक्त इथला शेतकरी राजाच येत होता हो सध्याच्या काळातील अस्थिर अस निसर्गचक्र …

शेतकऱ्याची व्यथा,जुन्या पेंशनच्या खात्यात ! Read More »

पेन्शन

सर्वकाही असून तुम्हाला पेन्शन, बाकी शेतकरी, बेरोजगार लोकांनी फक्त मरावं का?

अहो कसलं मिशन आणि कोणती जुनी पेंशन …..? नसेल जमत तर द्या ना सोडून नोकऱ्या… इथ उच्चशिक्षित आणि पात्र ,पदव्युत्तर युवक आहेत भरपूर काय गरज आहे जुन्या पेंशन ची ? २००४ साली विशेष निरीक्षणा अंतर्गतच ही योजना रद्द करण्यात आली मग उगाच जुने पुराणे मुद्दे काढून कशाला ढवळाढवळ करायची .अहो महाराष्ट्र राज्यात असे कितीतरी उमेदवार …

सर्वकाही असून तुम्हाला पेन्शन, बाकी शेतकरी, बेरोजगार लोकांनी फक्त मरावं का? Read More »

सरकार

न्यायालयाच्या चौकटीत शिंदे-भाजप सरकार टिकेल ?

सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी सध्याच्या स्थापित सरकार वर अनेक प्रश्न उपस्थित केले आणि हे सरकार अयोग्य असल्याचा इशारा त्यांच्या उपस्थित केलेल्या प्रश्नातून दिसून येतो. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे कधी काळी एकच पक्षात राहिलेले आणि बाळासाहेबांच्या विचार आणि शब्दावर चालणारे शिवसैनिक म्हणून ओळखले जात पण काय झाल असावं की एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून बाहेर पडत भाजप …

न्यायालयाच्या चौकटीत शिंदे-भाजप सरकार टिकेल ? Read More »

देवेंद्र

देवेंद्र आणि एकनाथाच ध्येयवेडं “डबल-इंजिन” सरकार !

समाज आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहाचायच आणि प्रत्येकाच्या वाट्याला फुल ना फुलाची पाकळी देत निरंतर प्रवास करणार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी साध्य केल हा महाराष्ट्र आहे इथ अनेक पक्ष सत्तेवर आले तर अनेक पक्ष हे सत्तेपायी मातीमोल झाले प्रखर विरोध असतांनासुद्धा युती घडवून आणली आणि एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांनी सत्ता स्थापन केली. हा …

देवेंद्र आणि एकनाथाच ध्येयवेडं “डबल-इंजिन” सरकार ! Read More »

समाजकंटकिय वाद …

भारत देशाच्या इतिहासात अनेक युद्ध झाले काही हे हिंसक होते तर काही लढे हे गांधीजींनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गाने झाले. विविध जाती धर्माच्या लोकांमध्ये क्षुल्लक कारण पुढे करत अनेक समाजकंटकांनी भारतात फुट पाडण्याचे डावपेच रचल्याचे दिसून येते पण भारत हा धर्मनिरपेक्ष आणि जातीभेदाला नाकारून विकासाच स्वप्न पाहत जगू इच्छितो पण राजकारण्यांनी आणि समाजकंटक लोक यांच्यामार्फत होणार …

समाजकंटकिय वाद … Read More »

राज ठाकरे

मनसेचं १७ वर्षांचा कार्यकाळ

हाच तो दिवस ज्याने महाराष्ट्राला एक मराठी आणी सुसंस्कृत मराठी विचारधारेला भरभक्कम करण्याच्या प्रयत्नाला सुरुवात झाली स्वबळावर आणि  वक्तृत्वाच्या आणि  भाषाशैलीच्या आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्याच व्यंगचित्रकलेचा आधार घेत देशवासियांना विकासाची हमी देणार व्यक्तिमत्व हे फक्त आणि फक्त राज ठाकरेच सद्या करू शकले. तोच रुबाबदारपणा आणि स्पष्टवक्तेपणा ही त्यांची नेहमीची वैशिष्ट्ये राहिली आहेत माध्यम कोणताही असो …

मनसेचं १७ वर्षांचा कार्यकाळ Read More »