कल्याण मध्ये ठाकरे यांची सहानुभूतीची लाट काम करेल का?
कल्याण मध्ये ठाकरे यांची सहानुभूतीची लाठ काम करेल का? ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बाल्ले किल्ला मानला जातो. ठाणे आणि ठाणे जिल्हा अंतर्गत येणाऱ्या कल्याण मतदासंघात एकनाथ शिंदे यांचा चांगलाच दबदबा आहे. या मतदारसंघात मागील दोन टर्म पासून एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. त्यांनी या मतदारसंघात कामे केली आहेत आणि केंद्र […]
कल्याण मध्ये ठाकरे यांची सहानुभूतीची लाट काम करेल का? Read More »