Author name: Political Wazir

मोदी

मोदी-शहांनी फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम केला?

मंडळी अस म्हणतात की “राजकारणामध्ये स्वतःच्या बापावर विश्वास करायचा नसतो मग परक्यांवर कसा करायचा?” गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकारण हे सर्वसाधारण माणसाच्या डोक्यापलीकडच होत. अडीच वर्षांपासून चालू असलेलं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच महाविकास आघाडी सरकार अवघ्या काही क्षणातच कोलमडून पडलं. रिक्षाचालक ते मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे विधानपरिषदेची निवडणूक झाली आणि शिवसेना नेते […]

मोदी-शहांनी फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम केला? Read More »

एकनाथ संभाजी शिंदे

रिक्षाचालक ते मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे

मंडळी राजकीय क्षेत्रात काही कार्यकर्ते आपल्या नेत्यांकडून प्रेरणा घेऊन नेतृत्व करण्यासाठी सक्षम होत असतात आणि आपल्या आदर्श नेत्यांचा वैचारिक वारसा निस्वार्थपणे पुढे नेत असतात. महाराष्ट्रातील राजकारणात असंच एक गाजलेलं नाव म्हणजे शिवसेना पक्षाचे आणि बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघें यांचे कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे. त्यांचं पूर्ण नाव एकनाथ संभाजी शिंदे. ते मूळ साताऱ्याचे. बाळासाहेब ठाकरे,

रिक्षाचालक ते मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे Read More »

असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी म्हणाले उदयपूर हत्याकांड…

मंडळी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात अनेक ठिकाणांवरून नुपूर शर्मा यांचा विरोध करण्यात आला होता. मात्र राजस्थानमधील एका शिवणकाम करणाऱ्या तरुणाने नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने त्या तरुणाची काही माथेफीरुंकडून राजस्थान येथील उदयपूरमध्ये मंगळवार दिनांक २८ जून रोजी निर्घृण हत्या करण्यात आली.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले उदयपूर हत्याकांड… Read More »

गुलाबराव पाटील

त्याला चुना कसा लावतात हेसुद्धा माहीत नाही, वेळ आल्यावर मी त्याला चुना लावणार

मंडळी गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार गुवाहाटीला नेऊन उध्दव ठाकरेंविरोधात बंड केला होता. ज्यामध्ये शिवसेनेचे जेष्ठ नेते गुलाबराव पाटीलसुद्धा सामील आहे. रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास गुलाबराव पाटलांसारख्या निष्ठावान शिवसैनिकाने पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी शिवसेना मेळाव्यामध्ये बोलत असताना

त्याला चुना कसा लावतात हेसुद्धा माहीत नाही, वेळ आल्यावर मी त्याला चुना लावणार Read More »

शिवसेना

शिवसेना संपणार ??

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सची (ADR) यांच्या नुसार… कांग्रेस मधे सुद्धा बंड झाले पाच वर्षे मध्ये आजपर्यंत 170 आमदारांनी पक्ष सोडला कारण कदाचित कांग्रेस चा उतरता काळच असावा. किंवा न बदलणारी राजकीय रणनीती . भारतीय जनता पक्ष मध्ये सुद्धा बंड झालेच आजपर्यंत 18 आमदारांनी पक्ष सोडला. बंड म्हणावे तर योगी सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा देणारे स्वामी प्रसाद

शिवसेना संपणार ?? Read More »

बाळासाहेब ठाकरे

जेव्हा प्रतिशिवसेनेने दिली होती बाळासाहेब ठाकरे यांना धमकी…

मंडळी शिवसेनेमध्ये सद्ध्याच्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड हे शिवसेनेसाठी नवीन नाही. याआधी शिवसेनेतील अनेक नेत्यांनी बंड करून शिवसेनेला रामराम ठोकला आहे. यामध्ये सर्वात आधी १९९१ ला छगन भुजबळ यांनी शिवसेनेमध्ये बंड केला आणि शिवसेना सोडली. त्यांनतर नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी अनुक्रमे शिवसेना सोडली. रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास मात्र

जेव्हा प्रतिशिवसेनेने दिली होती बाळासाहेब ठाकरे यांना धमकी… Read More »

राष्ट्रपती राजवट

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? ती कशी लागू होते?

मंडळी आपल्या देशातील अनेक राज्यांमध्ये अनेकदा राष्ट्पती राजवट लागली आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम ३५६ नुसार राष्ट्रपती राजवट ही लागू होत असते. राज्यघटनेमध्ये याला ‘घटनात्मक यंत्रणा कोलमडन’ अस नमूद केलं आहे. यालाच ‘राज्य आणीबाणी’ अससुद्धा म्हणतात. एखाद्या राज्यामधल सरकार अस्थिर झालं असेल. तर त्याविषयीचा अहवाल तयार करून त्या राज्याच्या राज्यपालांना राष्ट्रपतींकडे सुपूर्द करावा लागतो. उदय सामंत

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? ती कशी लागू होते? Read More »

उदय सामंत

उदय सामंत गेले की पाठवले

मंडळी शिवसेनेमध्ये मोठं नाव असलेले आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंविरोधात अचानक पुकारलेल्या बंडामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत जवळपास शिवसेनेचे ४० आमदार गुवाहाटीला गेलेले आहे. मात्र पाठोपाठ शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक व महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हेसुद्धा

उदय सामंत गेले की पाठवले Read More »

बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे, आंनद दिघे आणि तो खून

मंडळी आनंद दिघे हे नाव महाराष्ट्रातील राजकारणाशी निगडित असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला माहित नसेल अस होऊच शकत नाही. आंनद दिघेंना शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक आणि ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणून ओळखल जात होतं. मात्र दिघेंसोबत मध्यंतरी घडलेली एक घटना अजूनही त्यांच्या आयुष्यातील न उलगडलेलं कोडच आहे. आनंद दिघे यांना एका खुनाप्रकरणी अतिरेक्यांवर वापरल्या जाणाऱ्या ‘टाडा’ या कायद्याअंतर्गत अटक

बाळासाहेब ठाकरे, आंनद दिघे आणि तो खून Read More »

कार्यकर्ताच

कार्यकर्ताच राजकीय नेत्यांचा खरा नेता

मंडळी काल रात्रीपर्यंत कार्यकर्ते ज्या नेत्याच्या नावाचे बॅनर आणि भोंगे लावत होते, अचानक सकाळी माहिती पडलं माननीय नेते महोदयांनी चक्क पक्षच बदलला आहे. तेव्हा त्या नेत्यासाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता, वेळप्रसंगी आपल्या नेत्यासाठी गावगाड्यात वाद घालून पक्षाची भूमिका मांडणारा कार्यकर्ता आपल्या मित्र मंडळींना काय उत्तर देईल? किंवा ज्या नेत्यासाठी त्याने वाद घातले त्या नेत्यानेच पक्ष बदलल्यानंतर

कार्यकर्ताच राजकीय नेत्यांचा खरा नेता Read More »