Author name: Political Wazir

आनंद दिघे

जेव्हा आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर घडलेल्या दंगलीत २ निर्दोष जीव गेले…

मंडळी ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आणि प्रत्येक शिवसैनिकाच प्रेरणास्थान असणारे आनंद दिघे यांच्या मृत्यूवर अजूनही जनता संशयित आहे. आनंद दिघेंचा वाढता प्रभाव आणि चाहता वर्ग वाढत असताना अचानक त्यांचा वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी मृत्यू होणे ही बाब खरतर काही शिवसैनिकांना न पटण्यासारखी होती. आनंद दिघे यांचा मृत्यू २६ ऑगस्ट […]

जेव्हा आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर घडलेल्या दंगलीत २ निर्दोष जीव गेले… Read More »

बाळासाहेब ठाकरे

दिघेंच्या अंतिमयात्रेमध्ये का गेले नाही बाळासाहेब ठाकरे?

मंडळी आनंद दिघे हे नाव बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक म्हणून संपूर्ण जनतेला आजही ज्ञात आहे. मात्र आनंद दिघेंना जनता जेव्हापासून ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणायला लागली तेव्हापासून शिवसेनेत आंतरीक वाद उदयास आले होते. तर मंडळी झालं असं की, आनंद दिघे यांचा ठाणे येथे मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग होता. त्यामुळे त्यांना ठाणे येथील शिवसेना जिल्ह्याध्यक्षपद देण्यात आलं. ठाण्यातील

दिघेंच्या अंतिमयात्रेमध्ये का गेले नाही बाळासाहेब ठाकरे? Read More »

पक्षांतर बंदी कायदा

असा लागू होतो पक्षांतर बंदी कायदा…

मंडळी भारतीय देशाच्या लोकशाहीमध्ये जनतेचा विश्वास मिळवून राजकीय नेते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत असतात. मात्र आर्थिक वा अन्य आमिशांपायी काही राजकीय नेते जनतेच्या भावनेचा विचार न करता सतत पक्षांतर करत असतात. पण मनात आलं म्हणून किंवा इतर कारणास्तव कुठल्याही नेत्याला सहजासहजी पक्षांतर करता येत नाही. किंवा त्यांनी पक्षांतर केल्यास कायदा सांगतो की, ” भारतीय राज्यघटनेनुसार

असा लागू होतो पक्षांतर बंदी कायदा… Read More »

आनंद दिघे

आनंद दिघे का राहायचे भाड्याच्या घरात?

मंडळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक नेते झाले ज्यांनी आपल्या कर्तव्यदक्ष कारकिर्दीच्या बळावर स्वतःच नाव इतिहासामध्ये अजरामर केलं. मात्र एक असा नेता ज्याने लोकांच्या मनात आणि त्यांच्या काळजामध्ये आजन्म घर केलं. म्हणूनच कदाचित त्या व्यक्तीला स्वतःच्या घरात रहायची गरज पडली नसावी. होय मंडळी. आपण बोलत आहोत बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असलेले ठाण्याचे बाळ

आनंद दिघे का राहायचे भाड्याच्या घरात? Read More »

एकनाथ शिंदें

रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास

मंडळी राजकीय क्षेत्रात काही कार्यकर्ते आपल्या नेत्यांकडून प्रेरणा घेऊन नेतृत्व करण्यासाठी सक्षम होत असतात आणि आपल्या आदर्श नेत्यांचा वैचारिक वारसा निस्वार्थपणे पुढे नेत असतात. महाराष्ट्रातील राजकारणात असंच एक गाजलेलं नाव म्हणजे शिवसेना पक्षाचे आणि बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघें यांचे कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे. त्यांचं पूर्ण नाव एकनाथ संभाजी शिंदे. आणि शरद पवार वयाच्या २६

रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास Read More »

शरद पवार

आणि शरद पवार वयाच्या २६ व्या वर्षी आमदार झाले

मंडळी राजकीय क्षेत्रातील काही राजकीय नेत्यांचा जीवनपट जेव्हा आपण बघायला लागतो तेव्हा त्यांचा संघर्ष आणि जिद्द पाहून अक्षरशः अचंबित होत. राजकीय क्षेत्रात सध्याच्या स्थितीमध्ये स्वतःच्या नेतृत्वाने अनेक राजकीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देणार व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार. राजकीय क्षेत्रात कुणीही गॉडफादर नसतांना स्वतःच्या कार्यकर्तुत्वार शरद पवार हे वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आमदार झाले होते.

आणि शरद पवार वयाच्या २६ व्या वर्षी आमदार झाले Read More »

बाळासाहेब

जेव्हा बाळासाहेबांना पवारांनी मातोश्री सोडायला सांगितल…

मंडळी राजकीय क्षेत्रामध्ये बहुधा आपण बघत असतो की, राजकीय नेते राजकारणात जरी एकमेकांविरोधात टीकाटिप्पणी करत असले, तरी ते दैनंदिन जीवनात एकमेकांचे चांगले मित्र असतात. मग ते गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख असो की इतर राजकीय नेते असो. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामधलीही मित्रता अशीच काही होती. जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवाला धोका असल्याचं शरद

जेव्हा बाळासाहेबांना पवारांनी मातोश्री सोडायला सांगितल… Read More »

दादा कोंडके

आणि त्या घटनेनंतर दादा कोंडके शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक झाले…

मंडळी अनेक चित्रपट अभिनेत्यांनी अभिनयासोबतच राजकीय कारकीर्दसुद्धा गाजवली आहे. यामध्ये सगळ्यात अगोदर नाव येत ते म्हणजे प्रसिध्द अभिनेते दादा कोंडके यांचं. दादा कोंडके यांचे चित्रपट महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्राबाहेरसुद्धा अतिशय उत्साहात बघितल्या जायचे. वाढत्या लोकप्रियतेमुळे अभिनयाचा बादशहा असणारे दादा यांना राजकीय नेत्यांनी आपल्या अनेक चवळींमध्ये स्टार प्रचारक म्हणून उभं केलं. खरतर त्यांच्या कलेला वाव पहिल्यांदा

आणि त्या घटनेनंतर दादा कोंडके शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक झाले… Read More »

आनंद दिघे

आनंद दिघे च्या वाढत्या प्रभावामुळे बाळासाहेब ठाकरे झाले होते अस्वस्थ…

मंडळी राजकीय क्षेत्रात नेतेमंडळींचे चाहते किंवा त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते आपण बघितले असतील. मात्र एखाद्या कार्यकर्त्याच्या प्रभावाने त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारा कार्यकर्तावर्ग हे धर्मवीर आनंद दिघे यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच घडलं अस म्हणणं वावग ठरणार नाही. आनंद दिघे यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ ला ठाणे येथे झाला. शिवसेनेच्या स्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि भाषण

आनंद दिघे च्या वाढत्या प्रभावामुळे बाळासाहेब ठाकरे झाले होते अस्वस्थ… Read More »

उपमुख्यमंत्री

ज्याला वॉचमनची नोकरीसुद्धा नाकारल्या गेली तो झाला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री

मंडळी बरेच लोक म्हणतात राजकारण हे वाईट असत कारण राजकीय नेते कधी स्वतःच्या बापाचेसुद्धा झाले नाहीत,तर जनतेचे काय होणार? मात्र काही नेते असे असतात जे निस्वार्थीपणाने जनतेसाठी अविरत झटत असतात. याच उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आरआर आबा उर्फ रावसाहेब रामराम पाटील. त्यांना सगळे प्रेमाने आबाच म्हणायचे. आबा यांचा जन्म १ ऑगस्ट १९५७ रोजी

ज्याला वॉचमनची नोकरीसुद्धा नाकारल्या गेली तो झाला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री Read More »