Author name: Political Wazir

केजरीवाल

केजरीवाल यांनी २०१४ ला मुख्यमंत्री पदाचा का दिला होता राजीनामा?

मंडळी संघर्ष केला आणि अविरतपणे मेहनत केली तर यश मिळणं हे तेवढंच सत्य आहे. याच जिवंत उदाहरण म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचा जीवनपट हा प्रत्येक माणसाला प्रेरणा देणारा आहे. केजरीवाल यांचा जन्म हरियाणातील हिसार या शहरामध्ये १९६८ साली झाला. त्यांनी १९८९ साली खडगपूर […]

केजरीवाल यांनी २०१४ ला मुख्यमंत्री पदाचा का दिला होता राजीनामा? Read More »

टिळकांनी

जेव्हा बाबासाहेबांनी दिलेली बातमी केसरीमध्ये छापण्यास टिळकांनी नकार दिला…

मंडळी सध्याच्या परिस्थितीमध्ये जे वर्तमानपत्र आपण वाचतो किंवा इतर समाज माध्यमांवर ज्या बातम्या आपण वाचतो त्या खरच समाजपयोगी असतात का? सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या असतात   का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतील. मात्र काहीच वर्तमानपत्रे असे आहेत जी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न निडरपणे मांडत असतात. सध्याच्या काही वृत्तपत्रांमध्ये जो निडरपणा आला आहे तो डॉ. भीमराव आंबेडकर

जेव्हा बाबासाहेबांनी दिलेली बातमी केसरीमध्ये छापण्यास टिळकांनी नकार दिला… Read More »

शंभु

शंभु बंध्यो बजरंग……!!

परकीय सत्ताधीशांच्या अत्याचाराने ग्रस्त झालेल्या भारत भुमीला रायगडावर राज्यभिषेक करून प्रतिइंद्र छत्रपती होत थोरले स्वामी शिवाजी महाराजांनी मुक्त केले आणि मराठ्यांच्या प्रचंड इतिहास ची उद्दंड लिखाणाला नव्याने सुरुवात झाली .  महाराष्ट्र ते कर्नाटक, आंध्रप्रदेश पासून श्रीलंका पर्यंत स्वराज्याची सिमा वाढली.. पण हनुमान जन्मोत्सवाला   ( ३ एप्रिल १६८०) ला दख्खनपतींनी स्वराज्याचा निरोप घेतला आणि महाराष्ट्रावर आपल्या

शंभु बंध्यो बजरंग……!! Read More »

डॅडी डॉन

डॅडी डॉन ते आमदार

मंडळी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणं आजही त्यांच्या थरारक इतिहासाने ओळखली जातात. यांपैकीच एक म्हणजे मुंबईतील दगडी चाळ. मंडळी दगडी चाळ म्हणजे अरुण गवळी नावाच्या व्यक्तीची दहशत असणारा एरिया. १९७० ते १९८० या काळामध्ये अरुण गवळी नावाच्या डॅडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉनने ही दगडी चाळ चांगलीच गाजवली होती. या चाळीमध्ये आसपासच्या कारखान्यातील आणि गिरणीतील कामगार राहत होते.

डॅडी डॉन ते आमदार Read More »

शरद पवार

या कारणांमुळे हुकल शरद पवार यांचा प्रधानमंत्रीपद

मंडळी राजकिय क्षेत्रामध्ये आपली कारकीर्द पुढे नेत असतांना प्रत्येक नेत्याचं हे स्वप्न असत की आपण या देशाचा एक दिवस प्रधानमंत्री झालो पाहिजे.या पदासाठी नेहमी महाराष्ट्राबाहेरील नेतेच पोहचू शकले. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नाव आणि एक मराठी माणूस म्हणून शरद पवार हे नेहमीच प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत राहले. पण त्यांना कुठल्या ना कुठल्या कारणाने या पदापासून वंचित

या कारणांमुळे हुकल शरद पवार यांचा प्रधानमंत्रीपद Read More »

गोपीनाथ मुंडे

१९९९ ला नारायण राणेंमुळे होऊ शकले नाही गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री

मंडळी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर अनेक उलटफेर सम्पूर्ण महाराष्ट्राला दिसून आले. ज्याप्रमाणे २०१९च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमण्यात विलंब झाला होता. त्याचप्रमाणे १९९९ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्येसुद्धा मुख्यमंत्री नेमण्यात मोठ्या प्रमाणात वेळ झाला होता. तर मंडळी झालं असं की, १९९९ ला शरद पवार यांनी आपल्या स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची

१९९९ ला नारायण राणेंमुळे होऊ शकले नाही गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री Read More »

पुलोद

१९७८ च महाराष्ट्रातील ‘पुलोद’ सरकार आपल्याला माहिती आहे काय?

मंडळी भारतीय देशाच्या राजकीय इतिहासामध्ये जर आपण डोकावून बघितलं तर अनेक गोष्टीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिक वाढेल. महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षाचे सरकार स्थापन झाले. मात्र १९७८ मध्ये अशा एका पक्षाच सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झाल होत. ज्याच्याबद्दल क्वचितच लोकांना माहिती असेल. १९७५ साली अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द ठरवली. गोपीनाथ मुंडे सामान्यांचा असामान्य नेता जेष्ठ

१९७८ च महाराष्ट्रातील ‘पुलोद’ सरकार आपल्याला माहिती आहे काय? Read More »

गोपीनाथ मुंडे

गोपीनाथ मुंडे सामान्यांचा असामान्य नेता

मंडळी राजकीय क्षेत्र म्हटलं की काही मोजकेच नेते आपल्याला असे बघायला मिळतात ज्यांना सर्वसामान्य जनतेचा आदर आहे. त्यांच्याबद्दल कळवळा आहे. असाच एक नेता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेला. ज्यांच नाव होतं गोपीनाथ मुंडे. स्वभावात निर्मळपणा, कामात कर्तव्यदक्षपणा आणि अन्यायावर रोखठोकपणा घेऊन गोपीनाथ मुंडेंनी आपलं समाजकारण जनतेच्या हितासाठी केलं. गोपीनाथ मुंडे यांचा जन्म १२ डिसेंबर १९४९

गोपीनाथ मुंडे सामान्यांचा असामान्य नेता Read More »

हार्दिक पटेल

१५ हजार कार्यकर्त्यांसह हार्दिक पटेल आज करणार भाजपात प्रवेश

मंडळी राजकारण म्हटलं नेता केव्हा पलटून जाईल याचा कुणी अंदाजच लावू शकत नाही. मात्र यामध्ये भरडली जाते ती फक्त सर्वसामान्य जनता. गेल्या काही कालावधींमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला विधानसभा, लोकसभा आणि इतर निवडणुकांमध्ये चांगलच अपयश आलं. काँग्रेस पक्षाची ही पडती बाजू बघून पक्षातील काही नेत्यांनीसुद्धा काँग्रेस पक्षाला कायमचा रामराम ठोकला आणि दुसऱ्या पक्षात सामील झाले. मात्र

१५ हजार कार्यकर्त्यांसह हार्दिक पटेल आज करणार भाजपात प्रवेश Read More »

गडकरींनी

जेव्हा गडकरींनी चढवला त्यांच्याच सासरेबुवांच्या घरावर बुलडोझर…

मंडळी राजकरण म्हटलं की बहुधा आपण बघतो राजकीय नेते आपल्या राजकीय स्वार्थासाठी जनतेची फसवणूक करण्याचं काम करत असतात. एखाद्या कारवाईचा सर्वसामान्य गोरगरीब व्यक्ती शिकार होतो. मात्र तशाच प्रकारचा गुन्हा एखाद्या नेत्याच्या आप्तिकाने केला तर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. याहीव्यतिरिक्त एखाद्या चांगल्या ठिकाणी पात्र गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना डावलून आपल्या परिचयातील व्यक्तीला नोकरीची संधी उपलब्ध करून

जेव्हा गडकरींनी चढवला त्यांच्याच सासरेबुवांच्या घरावर बुलडोझर… Read More »