लाल महालातील प्रकरणावर संभाजी ब्रिगेड आक्रमक
मंडळी या महाराष्ट्रात अनेक संघटना पक्ष वेगवेगळ्या घडामोडींमुळे चर्चेत येत असतात. मात्र संभाजी ब्रिगेड हा पक्ष नेहमी त्यांच्या रुबाबदार व ब्रिगेडी स्टाईलमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. कधी शिवरायांच्या अपमानाची पुस्तक प्रकाशित करणार भांडारकर असो, पुरंदरेच तोंड काळ करणे असो, गिरीश कुबेरला छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याबद्दल धडा शिकवणे असो की मग महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम दंगली […]
लाल महालातील प्रकरणावर संभाजी ब्रिगेड आक्रमक Read More »