उध्दव ठाकरेंची तक्रार दिल्लीला जाऊन करणार- नवनीत राणा
मंडळी राज ठाकरेपासून सुरू झालेला हनुमान चालीस्याचा वाद राणा दाम्पत्यापर्यंत पोहचला. राणा दाम्पत्याने हनुमान चालीस्याच वाचन मातोश्रीवर करू अस चॅलेंज शिवसेनेला दिल्यानंतर हा वाद चांगलाच उफाळून आला. राणा दाम्पत्य मुंबईत दाखल होताच पोलीस प्रशासनाने यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनाही अटक केली होती. न्यायालयाने राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन […]
उध्दव ठाकरेंची तक्रार दिल्लीला जाऊन करणार- नवनीत राणा Read More »