Author name: Political Wazir

नारायण राणे उध्दव ठाकरे

जो मंत्रालयात जाऊन बसत नाही तो मुख्यमंत्री कसला?- नारायण राणे

मंडळी एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा चालू आहे तर दुसरीकडे भाजपा नेते नारायण राणे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात चांगलाच राजकीय रणसंग्राम चालू आहे. महाराष्ट्रात चालू असलेली सामजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नाही आणि यावर उध्दव ठाकरे सरकारच लक्ष नाही. अशी ठाम भूमिका भाजपा नेते यांनी […]

जो मंत्रालयात जाऊन बसत नाही तो मुख्यमंत्री कसला?- नारायण राणे Read More »

पुरोहित

राज ठाकरेंच्या सभेला १५० पुरोहित शंखनाद करतील

मंडळी महाराष्ट्रभरातच नाही, तर संपूर्ण देशभरात राज ठाकरे या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चालू आहे. अचानक राज ठाकरे यांनी साकारलेली धार्मिक राजकारणाची भूमिका हे धर्मवेड्या लोकांना चांगलीच भावली आहे. गेल्या काही वर्षांपासून राज ठाकरे यांना राजकारनामध्ये फारस यश आलं नसल्याकारणाने त्यांनी गुडीपाडव्यानिमित्त घेतलेल्या मुंबई येथील सभेत आणि ठाणेमध्ये घेतलेल्या उत्तर सभेत धार्मिक

राज ठाकरेंच्या सभेला १५० पुरोहित शंखनाद करतील Read More »

पोलीस निरीक्षकाकडून वारकरी संप्रदायाचा अपमान

मंडळी आपला भारतीय देश हा विविध धर्माच्या संस्कृतीने नटलेला आहे. वारकरी संप्रदाय हा संत नामदेवांनी सुरू केला आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून तोच वारकरी संप्रदाय या भारतीय देशामध्ये अजरामर केला. आज महाराष्ट्रामध्येच नाही, तर संपूर्ण भारतीय देशामध्ये वारकरी संप्रदाय पोहचलेला आहे. हजारो कीर्तनकार वारकरी किर्तनाच्या माध्यमातून समाजाला समतेचा उपदेश करताना आपण बघत असतो. ब्राम्हण

पोलीस निरीक्षकाकडून वारकरी संप्रदायाचा अपमान Read More »

महाराष्ट्र

राज ठाकरेंची सभा उधळून लावू. भीम आर्मीच राज ठाकरेंना खुल चॅलेंज

मंडळी हा महाराष्ट्र शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या समतावादी विचारसरणीवर चालत आलेला आहे. मात्र राज ठाकरेंसारखे लोक हे राजकीय हितासाठी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून मतं मिळवण्याच्या इर्षेने वादग्रस्त वक्तव्य करत असतात आणि इथल्या सामान्य गोरगरीब कुटुंबातील तरुणांची माथी भडकवत असतात. महाराष्ट्रातील राजकरणामध्ये सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा चांगलाच गवगवा चाललेला आहे. मुंबई आणि ठाणे

राज ठाकरेंची सभा उधळून लावू. भीम आर्मीच राज ठाकरेंना खुल चॅलेंज Read More »

विकास

रस्ते, शोषखड्डे, बसस्टॉप बांधणे विकास नाही. रोजगार द्या. – बेधुंदकार गोविंद पोलाड

महाराष्ट्रतल्या संपूर्ण मतदारसंघातील माझ्या शेतकरी कष्टकरी कामगार बापाच्या मुलांना विनंती आहे. आपल्या समाजातील विकास हा शेती शिक्षण रोजगार या तीन मूलभूत घटकांवर आधारलेला आहे. पण गेल्या कित्येक वर्षांपासून इथल्या राजकीय पक्षांनी नागरिकांना रस्ते शोषखड्डे, बसस्टॉप, मंदिर- मस्जिद बांधण्याचा विकास दाखवून मूर्ख बनवलं आहे. एखाद्या रुग्णाला अचानक कुठला आजार आढळला तर जवळपास कुठले मुबलक हॉस्पिटल नसल्याने

रस्ते, शोषखड्डे, बसस्टॉप बांधणे विकास नाही. रोजगार द्या. – बेधुंदकार गोविंद पोलाड Read More »

आशिष शेलार

उध्दव ठाकरेंनी योगींकडे ट्युशन क्लास लावावा- आशिष शेलार

मंडळी सद्ध्या महाराष्ट्रातील राजकारणाची स्थिती हे धार्मिक वळण घेऊन भलत्याच मार्गावर चाललेली आहे. एकीकडे राणा दाम्पत्याचा हनुमान चालीसा पठणाचा अट्टहास, तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा भोंगे उतरवण्याचा मनसुबा. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील सर्व मस्जिदींवरचे भोंगे खाली उतरवण्याचे आदेश दिल्यानंतर सर्वात जास्त आनंद मनसे अध्यक्ष राज

उध्दव ठाकरेंनी योगींकडे ट्युशन क्लास लावावा- आशिष शेलार Read More »

राज ठाकरे

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ राज ठाकरे च योगींना पत्र

मंडळी गेली कित्येक वर्षे झाले राज ठाकरे हे राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय नेते आहे. मात्र त्यांना राजकीय क्षेत्रात फारस यश आलेल नसल्याकारणाने आता त्यांनी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या मनसुब्याने धार्मिक राजकारण करायला सुरुवात केली आहे. मुंबई आणि ठाणे येथे झालेल्या त्यांच्या सभेत त्यांनी सर्व मस्जिदींवरचे भोंगे खाली उतरवण्याच आव्हान महाराष्ट्र सरकारला केलं होतं. या पार्श्वभूमीवर

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ राज ठाकरे च योगींना पत्र Read More »

शरद पवार

शरद पवार एसटी कर्मचाऱ्यांचे २ हजार कोटी गिळंकृत करण्याच्या बेतात पडळकरांचा खुलासा

मंडळी महाराष्ट्रातील राजकरणामधले मातम्बर मानले जाणारे शरद पवार यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांबद्दल निर्दयी वृत्ती दाखवण्याचा आरोप सध्या भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. जवळपास १२० एसटी कर्मचारी मृत्युमुखी पडले असतानासुद्धा शरद पवार यांनी मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कसल्याही प्रकारची मदत केलेली नाही. नुकत्याच घोषित झालेल्या एसटी बँकेच्या निवडणूकीत जो थकबाकीदार आहे त्याला मतदान करता येणार नाही असा आदेश

शरद पवार एसटी कर्मचाऱ्यांचे २ हजार कोटी गिळंकृत करण्याच्या बेतात पडळकरांचा खुलासा Read More »

नमाज

ईदला नमाज पठणासाठी शिवाजी पार्क देण्यात याव – ऍड. नईम शेख

मंडळी एकीकडे हनुमान चालीस्यावरून महाराष्ट्रातील वातावरण चिघळलेलं असतांना औरंगाबाद येथील वकील नईम शेख यांनी महाराष्ट्र सरकारला ईदला नमाज पठणासाठी शिवाजी पार्क खुल करण्यात याव अशी मागणी केली आहे. सद्ध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील राजकारण हे सध्या जातीय द्वेष समाजामध्ये निर्माण करणार सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नईम शेख यांची शिवाजी पार्कवर नमाज पठणासाठी मागणी एक समतावादी

ईदला नमाज पठणासाठी शिवाजी पार्क देण्यात याव – ऍड. नईम शेख Read More »

Nitesh Rane

Nitesh Rane नितेश राणे यांचा शिवसेनेविषयी असणारा द्वेष

मंडळी एकीकडे महाराष्ट्रतल्या राजकारणाचा फुल फोकस राज ठाकरेंवरून राणा दाम्पत्याकडे वळला असतांना नितेश राणे यांनी खळबळजनक खुलासा करून शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना अडचणीत आणलं आहे. नितेश राणे यांचा शिवसेनेविषयी असणारा द्वेष आता चांगलाच उफाळून निघाला आहे. नितेश राणे यांनी अब्दुल सत्तार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा व्हिडीओ सगळीकडे चांगलाच व्हायरलसुद्धा

Nitesh Rane नितेश राणे यांचा शिवसेनेविषयी असणारा द्वेष Read More »