Author name: Political Wazir

navneet rana sanjay raut

नवनीत राणा navneet rana यांचा दाऊद गँगशी संबंध

मंडळी राणा दाम्पत्य सध्या महाराष्ट्रातील राजकारणात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ६ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नवनीत राणा आता स्वतः दलीत असल्याकारणाने इथलं प्रशासन त्यांना दुय्यम वागणूक देत आहे असा कांगावा करत आहे. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये राणा दाम्पत्याला पोलीस प्रशासनाकडून […]

नवनीत राणा navneet rana यांचा दाऊद गँगशी संबंध Read More »

covid 19 corona virus

पेटलेल्या नेत्यांच्या भक्तीच्या यज्ञकुंडात आहुती राष्ट्राचीच जाऊ नये

एंबुलंस चा तो ह्रदयाला छेद देणारा आवाज घरापासून धावत निघाला… छातीत धडधड वाढली असतांना आईने मात्र हात पकडून धरला होता… ” जाऊ नको जवळ कोरोना आहे…!! “ म्हणून आईने घराच्या उंबरठ्यावर च रोखलं पण डोळ्यासमोर लहानपणापासून मोठ्या होत  गेलेल्या पोराला आज एंबुलंस मध्ये जातांना पाहून डोळे भरून तीचेही आले होते… पण तेव्हाच्या परिस्थिती ने रोखलं

पेटलेल्या नेत्यांच्या भक्तीच्या यज्ञकुंडात आहुती राष्ट्राचीच जाऊ नये Read More »

kirit somaiya sanjay raut

माझ्यावरील हल्ल्यामध्ये पोलीस आयुक्त संजय पांडे यांची गुंडांना साथ – किरीट सोमय्या

मंडळी महाराष्ट्रामध्ये एकीकडे राज ठाकरेंच्या भोंग्याच् राजकारण सुरू आहे, एकीकडे राणा दाम्पत्याच हनुमान चालीसा पठणाच राजकारण सुरू आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या kirit somaiya आणि शिवसेनेमध्ये चांगलाच राजकीय खेळ रंगला आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या kirit somaiya  यांच्यावर मुंबईमधील खार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला होता. मात्र किरीट

माझ्यावरील हल्ल्यामध्ये पोलीस आयुक्त संजय पांडे यांची गुंडांना साथ – किरीट सोमय्या Read More »

नवनीत राणा

नवनीत राणा यांचं ब्लड प्रेशर वाढलं, भायखळा रुग्णालयात दाखल

मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट आणला आहे तो म्हणजे राणा दाम्पत्याने. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण केल्याशिवाय परत जाणार नाही असं आव्हान शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना देऊन आणि मुंबईमध्ये येऊन राणा दाम्पत्याने सर्वात मोठी चूक केली अस संपूर्ण महाराष्ट्राला सध्या वाटत आहे. राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्यानंतर हजारो शिवसैनिकांनी त्यांच्या घराला वेढा घातला.

नवनीत राणा यांचं ब्लड प्रेशर वाढलं, भायखळा रुग्णालयात दाखल Read More »

नेत्यांना

नेत्यांना किती सोपं असतं न बोलणं , भरडतो तो फक्त सामान्य

या साठी मोर्चे काढा, आम्ही शांत बसणार नाही वगैरे वगैरे.. मागील वर्षी आम्ही एक ऑक्सिजन अभावी जीव जातांना माणसं बघितली…त्या वेळी आमचे माननीय लोक राजकीय सभा घेण्यात व्यस्त होते.. आजही अनेक आव्हाने उभे करून देशातील स्थानिक स्थिती काय आहे न बघता अस्थिरता कशी उभी करावी या कडे नेत्यांची लक्ष जास्त… हे करा , ते करा

नेत्यांना किती सोपं असतं न बोलणं , भरडतो तो फक्त सामान्य Read More »

rana couple

राणा दाम्पत्याची अखेर माघार

मंडळी राणा दाम्पत्य काल मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्याच्या भूमिकेवरून गनिमी काव्याने मुंबईत दाखल झाल होत. त्याचक्षणी हजारो शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला अडवण्यासाठी त्यांच्या घराभोवती वेढा घातला आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. राणा दाम्पत्यावर शिवसैनिक इतके चिडलेले होते, की राणा दाम्पत्याचे हातपाय तोडून त्यांना परत पाठवू अस पण त्यांनी बजावलं होत. त्यासाठी शिवसैनिकांनी रुग्णवाहिकासुद्धा राणा दाम्पत्याच्या निवासस्थानी

राणा दाम्पत्याची अखेर माघार Read More »

संजय राऊत

राणा दाम्पत्यांनी लायकीत रहावं – संजय राऊत

मंडळी राणा दाम्पत्याने शिवसेनेला आव्हान केलं आहे, की आम्ही हनुमान चालीसा मातोश्रीसमोर वाचल्याशिवाय अमरावतीला परत जाणार नाही. या अनुषंगाने खासदार नवनवीन राणा आणि आमदार रवी राणा हे मुंबईत दाखल झाले आहे. ते मुंबईत दाखल होताच संपूर्ण मुंबईतील शिवसैनिक आक्रमक होऊन राणा दाम्पत्याच्या घराला वेढा देऊन बसले आहेत. राणा दाम्पत्य मातोश्रीवरून पायाने परत जाणार नाही –

राणा दाम्पत्यांनी लायकीत रहावं – संजय राऊत Read More »

राणा

शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यासाठी रुग्णवाहिका आणली

मंडळी महाराष्ट्रातील राजकारणाने सध्या धार्मिक वळण घेतलं आहे. नवनवीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी शिवसेनेला चॅलेंज केलं आहे की आम्ही मातोश्रीवर हनुमानचालीसा वाचल्याशिवाय परत जाणार नाही. राणा दाम्पत्य काल आपलं आव्हान पूर्ण करण्यासाठी गनिमी काव्याने मुंबईत दाखल झाल. राणा दाम्पत्य मातोश्रीवरून पायाने परत जाणार नाही – शिवसेना शिवसेनेने आपले हजारो कार्यकर्ते त्यांना रोखण्यासाठी मुंबई

शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यासाठी रुग्णवाहिका आणली Read More »

नवनीत राणा

मुख्यमंत्री बिनकामाचे फुल पगारी – नवनीत राणा

मंडळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी शिवसेनेला चॅलेंज केलं आहे की आम्ही मातोश्रीवर हनुमानचालीसा वाचल्याशिवाय परत जाणार नाही. राणा दाम्पत्य काल आपलं आव्हान पूर्ण करण्यासाठी गनिमी काव्याने मुंबईत दाखल झाल. शिवसेने आपले हजारो कार्यकर्ते त्यांना रोखण्यासाठी मुंबई रेल्वेस्थानकावर तैनात केले होते. मात्र राणा दाम्पत्य हे शिवसेना कार्यकर्त्यांच्या डोळ्यात धूळ झोकून मुंबईत दाखल

मुख्यमंत्री बिनकामाचे फुल पगारी – नवनीत राणा Read More »

राणा

मुख्यमंत्री हे पनौती आहे – राणा दाम्पत्य

मंडळी सध्या महाराष्ट्रातील राजकरणात धार्मिक राजकारण खेळण्याचे राजकीय नेत्यांचे मनसुबे चालू आहेत. जनतेच्या प्रश्नांची पर्वा कुणालाच पडलेली नाही. मात्र कुठे हनुमान चालीसा वाजवायचा आणि कुठे अजाण यावर सध्याच राजकारण चालू आहे. राज ठाकरे यांनी सर्वप्रथम मुंबई आणि ठाणेमध्ये घेतलेल्या सभेत हनुमान चालीसाच्या वादावरून धार्मीक मुद्दा उचलून धरला होता. राजकीय क्षेत्रात पुरेस यश आलं नाही तर

मुख्यमंत्री हे पनौती आहे – राणा दाम्पत्य Read More »