Author name: Political Wazir

राजकिय साक्षरता

राजकिय साक्षरता

आमदार ,खासदार आणि मंत्री हे समाजाचं नेतृत्व करतात पण जर आपला प्रतिनिधिच हा राजकीय निरक्षर असला तर कसा गोंधळ उडतो हे बघायला मिळत. नेमकच विधानसभेत राम सातपुते यांनी शरद पवारांचा केलेला एकरी उल्लेख हा फक्त राम सातपुते यांनाच नव्हे तर संपूर्ण सत्ताधारी लोकांनासुद्धा महागात पडल्याच दिसून येत. सध्याचा काळात तर बऱ्याच नेत्यामध्ये राजकीय साक्षरता हि […]

राजकिय साक्षरता Read More »

हुकूमशाह

लोकशाहीतील हुकूमशाह !

५६ इंचीची छाती सांगणारे,भारताला भ्रष्टाचारमुक्त करणार होते आणि भारताला महासत्ता बनवून आर्थिक दृष्ट्या अजून मजबूत करून रुपया वधारनार होता…. नेमकं बोलले काय आणि होत काय ? धर्माच्या नावावर सहानुभूती तयार करून निवडणूकीपर्यंत त्यांना वातानुकूलीत वातावरणात निवडणूका जिंकायच्या . सध्याच्या भारताची स्थिती अशी आहे कि देवेंद्र फडणवीस यांच्या मते नोकऱ्या आहेत पण भारतीय युवकांमध्ये कौशल्य  नसल्याचा

लोकशाहीतील हुकूमशाह ! Read More »

शिवसैनिक

शिवसैनिक कधी फुटतो का ?

हिंदुहृदयसम्राट यांच्या विचाराची नाळ धरून सार्वभौमत्वाचा अवलंब करून हिंदुत्वाच्या कट्टरतेवर एकाच विचारसरणीचे लोक सोबत घेऊन बाळासाहेबांनी या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली आणि सहकारी आणि सामाजिक विकासकामे यांच्या जोरावर लोकांना त्यांच्या हक्क मिळवून देत सुरुवात केलेला हा शिवसेना पक्ष कधी काळी या पक्षाला कोणी ओळखत सुद्धा नव्हतं पण स्वबळावर बाळासाहेबांनी याची अल्पावधीत ओळख निर्माण करून राजकीय क्षेत्राला

शिवसैनिक कधी फुटतो का ? Read More »

comrade govind pansare

लाल सलाम !

कॉम्रेड ऐकायला किती मस्त वाटतं ना पण याचा नेमका याचा अर्थ तर ते म्हणजे कॉ.गोविंद पानसरे . त्यांच पूर्ण जीवन हे सामाजिक चळवळीत गेले शालेय जीवनापासून सामाजिक कोणत्याही हक्कासाठी चळवळीकडे आकर्षित झालेले पानसरे . हे कोणत्याहि बाबतीत तडजोड न करता शोषितांच्या हक्कासंबंधी लढणारे एक ओळखले जातात सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुरोगामित्वाची दूसरी बाजू म्हणवले पानसरे हे

लाल सलाम ! Read More »

Bhagat Singh Koshiyari

माजी राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख – पोलिटिकल वजीर

महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंग कोश्यारी जी यांचा राजीनामा मंजूर झाला असून मा. रमेश बैस यांची नियुक्ती राज्यपाल पदी झालेली आहे.महाराष्ट्रा बरोबरच इतर ही काही राज्यातील राज्यपाल उपराज्यपाल बदलले आहेत. खर म्हणजे कधी नव्हे ते राज्यपाल हे पद गेल्या 4 वर्षात खुप चर्चेत आलं. त्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर बहुतांश वेळा राज्यपालांनी आपल्या अधिकारांची

माजी राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख – पोलिटिकल वजीर Read More »

डॉ. अमलकार

युवक व युवतींसाठी आयटीआय महाविद्यालयाची स्थापना करणारे डॉ. अमलकार पदवीधरांसाठी पहिली पसंत

मंडळी राजकारण म्हटलं की आपल्याला माहितीच असेल की काही राजकीय नेते आपल्या राजकीय इर्शेपोटी सर्वसामान्य तरुणांचे भवितव्य खराब करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. मात्र काही राजकीय नेते असे आहेत की, जे नेहमी सर्वसामान्य जनतेच्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देत असतात. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून युवक आणी युवतींच्या हक्कासाठी धावणार असचं एक नेतृत्व म्हणजे विधानपरिषद अमरावती

युवक व युवतींसाठी आयटीआय महाविद्यालयाची स्थापना करणारे डॉ. अमलकार पदवीधरांसाठी पहिली पसंत Read More »

डॉ. अमलकार

कोरोनाकाळात धावून येणारे डॉ. अमलकार आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाही – पदवीधर तरुण

मंडळी राजकारण आणी राजकीय नेते म्हटले की काही नेते आपला राजकीय स्वार्थ पूर्ण करण्यासाठी जनतेची सातत्याने दिशाभूल करत असतात. मात्र काही नेते हे खरंच सर्वसामान्य जनतेची तळमळ डोळ्यापुढे ठेवून त्यांच्यासाठी झटत असतात.   सध्या विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सर्वात चर्चेत असलेला असाच एक नेता पदवीधर तरुणांसाठी कोरोनाकाळात देव ठरला. अस मत अमरावती पदवीधर

कोरोनाकाळात धावून येणारे डॉ. अमलकार आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाही – पदवीधर तरुण Read More »

वंचितचा विजय

भाजप आणि काँग्रेसबद्दल पदवीधरांमध्ये असलेल्या नाराजीमुळे वंचितचा विजय निश्चित

मंडळी येत्या ३० जानेवरी २०२३ ला सोमवार रोजी विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक होणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या प्रचाराने अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा आणी यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये चांगलाच जोर धरला आहे.   अमरावती मतदार संघात पदवीधर निवडणुकीसाठी तब्बल एकूण २३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला असून ही लढत कमालीची होणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र यामध्ये

भाजप आणि काँग्रेसबद्दल पदवीधरांमध्ये असलेल्या नाराजीमुळे वंचितचा विजय निश्चित Read More »

डॉ. अमलकार

समाजातील गोरगरीब युवक युवतींचे सामूहिक विवाह परिचय संमेलन घेणारे डॉ. अमलकार पदवीधरांसाठी पहिली पसंत

मंडळी राजकारण म्हटलं की निवडणुका येतात आणि  निवडणुका जातात. उमेदवार उभे राहतात. काही जिंकतात तर काहींचा पराभव होतो. आणी या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावत असते ती म्हणजे सर्वसमान्य जनता. मात्र ही जनता अशाच लोकांना लक्षात ठेवून मतदान करत असते जो उमेदवार त्यांच्यासाठी नेहमी हजर असतो. त्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहचवून त्याचा योग्य तो पाठपुरावा

समाजातील गोरगरीब युवक युवतींचे सामूहिक विवाह परिचय संमेलन घेणारे डॉ. अमलकार पदवीधरांसाठी पहिली पसंत Read More »

डॉ. अनिल अमलकारांचा

निकालाआधीच वंचितच्या डॉ. अनिल अमलकारांचा विजय निश्चित का मानला जातोय ?

मंडळी निवडणुक म्हटली की जय पराजय हा निवडणुकीच्या निकालानंतर ठरवल्या जात असतो. मात्र या वर्षी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये निकालाबाबत आश्चर्यचकीत करणारी बाब दिसून येत आहे.   होय मंडळी. दिनांक ३० जानेवारी २०२३ ला सोमवार रोजी अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच मतदान होणार आहे. ज्यामध्ये एकूण २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले

निकालाआधीच वंचितच्या डॉ. अनिल अमलकारांचा विजय निश्चित का मानला जातोय ? Read More »