हिंदुत्वाची परिभाषा माहीत नसलेले लोक आम्हाला हिंदुत्व सांगत आहेत- योगी आदित्यनाथ
मंडळी राजकीय क्षेत्र हे केव्हा भारतीय देशामध्ये धार्मिक वातावरणात परिवर्तित व्हायला लागलं याकडे कुठल्याही नेत्याने लक्ष दिलं नाही. मात्र ते आणखी धार्मिकरीत्या कशाप्रकारे रंगवता येईल यावरच राजकीय नेत्यांचा हल्ली भर दिसून आलेला आहे. देशात सद्ध्या ५ राज्यांच्या निवडणुकांसाठी […]
हिंदुत्वाची परिभाषा माहीत नसलेले लोक आम्हाला हिंदुत्व सांगत आहेत- योगी आदित्यनाथ Read More »