Author name: Political Wazir

१२ आमदारांच निलंबन रद्द करणे असंवैधानिक- बाळासाहेब आंबेडकर

         मंडळी गेल्या काही महिन्यांपूर्वी विधिमंडळाचे तत्कालीन तालिकाअध्यक्ष व शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी १२ भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच निलंबन केल्यामुळे सम्पूर्ण महाराष्ट्रात चांगलाच गदारोळ माजला आहे.            विधिमंडळाच्या कामकाजामध्ये असंवैधानिक कृत्य केल्या प्रकरणी दालनात गैरवर्तन केल्याप्रकरणी १२ भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच निलंबन हे १ वर्षासाठी करण्यात आलं […]

१२ आमदारांच निलंबन रद्द करणे असंवैधानिक- बाळासाहेब आंबेडकर Read More »

१२ भाजप आमदारांच निलंबन रद्द

           मंडळी गेल्या काही महिन्यांपूर्वी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान भाजप आणि सत्ताधरी पक्षामध्ये चांगलच वादवादीच राजकारण पेटलं होत. सत्ताधारी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात खूप सारे ट्विट , विधान करून एकमेकांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. हे राजकारण पेटलं होत ते म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांच्या निलंबनान.        

१२ भाजप आमदारांच निलंबन रद्द Read More »

योगी आदित्यनाथ हिटलरचा बाप- जितेंद्र आव्हाड

               मंडळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांना जितेंद्र आव्हाड यांनी चक्क \’हिटलरचा बाप\’ अस म्हटलं आहे. रेल्वे भरती बोर्डाने म्हणजेच आरआरबिने नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी अंतर्गत नोकरभरतीसाठी सीबीटी-२ परीक्षांचे निकाल १४ आणि १५ जानेवारी २०२२ ला जाहीर केले. त्याच अनुषंगाने सीबीटी-२ म्हणजेच दुसऱ्या टप्प्याची परीक्षा घेण्याच्या दृष्टीने

योगी आदित्यनाथ हिटलरचा बाप- जितेंद्र आव्हाड Read More »

नितेश राणे यांना अटकेपूर्वी १० दिवसांचा अवधी.

          सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी  सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांची जामीन पूर्व याचिका फेटाळली आहे. नितेश राणे यांना अटकेपूर्वी सुप्रीम कोर्टाने १० दिवसांचा अवधी दिला आहे. अटक झाल्यानंतर नितेश राणे जामीनसाठी अर्ज करू शकतात अस कोर्टाने सांगितल आहे.       

नितेश राणे यांना अटकेपूर्वी १० दिवसांचा अवधी. Read More »

टिपू सुलतान आम्हाला मान्य नाही- भाजप

           मंडळी सध्या भारतीय जनता पक्ष आणि राज्य सरकारमध्ये टिपू सुलतान यांच्यावरून चांगलीच वादावादी पेटली आहे. मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानच नाव देण्यावरून भाजपासोबतच बजरंग दलानेसुद्धा या वादामध्ये स्वतःला सामील केलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच भारतीय जनता पक्ष आणि बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत राज्यसरकार विरोधात घोषणाबाजी केली. यादरम्यान भाजप कार्यकर्ते आणि

टिपू सुलतान आम्हाला मान्य नाही- भाजप Read More »

प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचा जीवनक्रम

रयत शिक्षण संस्थेचे, संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.( १९६२ ) पुणे विद्यापीठ अध्यापन कार्य १९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व

प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचा जीवनक्रम Read More »

मी भाजपच्या पाठिंब्यामुळे आमदार झालो- शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट.

               मंडळी सध्याच्या परिस्थितीत हा महाराष्ट्र तीन पक्षाच्या एकत्रिकरणानं स्थापन झालेल्या सरकारवर चालत आहे. ते पक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. मात्र बऱ्याचदा या तीनही पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपली घुसमट होत असल्याचं मत व्यक्त केलंय.           ज्यामुळे महाविकास आघाडी सरकार संशयांच्या

मी भाजपच्या पाठिंब्यामुळे आमदार झालो- शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट. Read More »

\”ए, कशाला लिहीतो रे राजकीय पोस्ट.\”

\”ए, कशाला लिहीतो रे राजकीय पोस्ट. आमच्या नेत्याला काही बोललास महागात पडेल.\” , \”आमच्या पक्षाविरोधात बोलतो? तू कुठं रहातोस. पत्ता दे. तुला तिथं येऊन मारतो.\” अशे लै लै लै मेसेज येऊन पडत्यात. मी हिंगलूनबी इचारत नाय असल्यांना. मला बोट बी लावायचा दम नाय कुनाच्यात. मी छत्रपती शिवरायांचा मावळाबी हाय-तुकोबारायाचा शिष्यबी हाय आनि शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार रक्तात

\”ए, कशाला लिहीतो रे राजकीय पोस्ट.\” Read More »

उद्धव साहेबांच्या मुख्यमंत्री पदाची हौस शिवसैनिकाच नुकसान करत आहे. – शिवसेना खासदार

शिवसेना खासदाराच्या सहनशीलतेचा डोंगर कोसळला.

उद्धव साहेबांच्या मुख्यमंत्री पदाची हौस शिवसैनिकाच नुकसान करत आहे. – शिवसेना खासदार Read More »