भाजपने शिवसेनेला फसवल्याचा इतिहास
काल चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर गद्दारी केल्याचा आरोप केला.. गद्दारी नक्की कुणी कुणाशी केली हे बघू या… भाजपने शिवसेनेला फसवल्याचा इतिहास…👇 ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्रच्या विधानसभेची निवडणूक झाली. भाजपला १०५ जागा, शिवसेनेला ५६ जागा, राष्ट्रवादीला ५४जागा, कॉंग्रेसला ४४ जागा आणि इतरांना काही जागा मिळाल्या. भाजप – शिवसेना युती करून निवडणूक लढले होते. त्या मुळे भाजपला आणि […]
भाजपने शिवसेनेला फसवल्याचा इतिहास Read More »