राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी काय घडलं होत?
मंडळी महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा पक्ष म्हणून ओळखला जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना १९९९ ला जेष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी केली. वयाच्या तरुण अवस्थेपासून आपला राजकीय प्रवास शरद पवार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये केला होता. मग अस काय घडलं की काँग्रेस पक्षाशी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना त्यांनी केली? तर मंडळी झालं असं की, राजकीय […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी काय घडलं होत? Read More »