सरकार अल्पमतात असले तरी हरियाणा मध्ये पुढील सहा महिने भाजपाचं सत्तेत राहाणार..!
लोकसभेच्या निवडणुका चांगल्याच रंगल्या आहेत. अशातच हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात आले आहे. अशा बातम्या पुढे येत आहेत. हरियाणात एक महिना आधिच भाजपा जेजेपी सरकार पाडुन भाजपने अपक्षाच्या मदतीने सरकार स्थापन केले होते. मात्र महिनाभरातच भाजपा सरकार धोक्यात आले आहे. भाजपा सोबत असलेल्या तीन अपक्षांनी भाजपाचा पाठींबा काडुन घेतल्याने सरकार अल्पमतात आले, असे बोलले जात आहे. […]
सरकार अल्पमतात असले तरी हरियाणा मध्ये पुढील सहा महिने भाजपाचं सत्तेत राहाणार..! Read More »