राजकारण

अंतिम निकाल आणि एक्झिट पोल; भविष्य आणि वास्तविकता.

अंतिम निकाल आणि एक्झिट पोल; भविष्य आणि वास्तविकता. २०२४ च्या लोकसभा निवडणुका आज ०१ जुनला संध्याकाळी ०६ वाजता संपतील आणि संपुर्ण निवडणूकांचा अंदाज घेऊन लोकसभेत कोण बाजी मारेल या साठी यासाठी एक्झिट पोल प्रसारित करणाऱ्या मोठमोठ्या संस्थांमध्ये स्पर्धा सुरू होईल. परंतू एक्झिट पोल चा अंदाज योग्य असतो का? असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण होतो …

अंतिम निकाल आणि एक्झिट पोल; भविष्य आणि वास्तविकता. Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यान धारणा आणि चिंतना मागे त्यांचा राजकीय डाव आहे का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यान धारणा आणि चिंतना मागे त्यांचा राजकीय डाव आहे का? लोकसभा निवडणुकीचा ०१ जूनला सातवा टप्पा पार पडणार आहे आणि हा या लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा असणार आहे. या टप्प्यात आठ राज्य आणि केंदरशासित प्रदेशांमधील एकूण ५७ लोकसभा मतदारसंघासाठी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तत्पूर्वी ३० मे ला या टप्प्यातील …

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यान धारणा आणि चिंतना मागे त्यांचा राजकीय डाव आहे का? Read More »

जाणून घ्या. महाराष्ट्र विधान परिषदेचं स्वरुप नेमकं कसं आहे? विधान परिषद निवडणूक कशी होते?

जाणून घ्या. महाराष्ट्र विधान परिषदेचं स्वरुप नेमकं कसं आहे? विधान परिषद निवडणूक कशी होते? भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. भारतानी संघराज्य शासन पद्धतीचा स्विकार केला आहे आणि केंद्रा प्रमाणेच राज्यात सुद्धा द्विगृही कायदेमंडळ स्थापन केले आहे. केंद्रात जशी संसद आहे तशी राज्यात राज्याचे विधीमंडळ असते. संसदेत राज्यसभा आणि लोकसभा असे दोन सभागृह आहेत तसेच राज्यात …

जाणून घ्या. महाराष्ट्र विधान परिषदेचं स्वरुप नेमकं कसं आहे? विधान परिषद निवडणूक कशी होते? Read More »

राज्याच्या नवीन शैक्षणिक धोरणात मनुस्मृतीचा समावेश होणार का?

राज्याच्या नवीन शैक्षणिक धोरणात मनुस्मृतीचा समावेश होणार का? केंद्रसरकारने 2024 पासुन नवीन शैक्षणिक धोरण लागू केले. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याबाबत चर्चा चालू आहे. अशातच नवीन शैक्षणीक धोरणात भगवत गीता आणि मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्यात येणार आहे अशी चर्चा होत आहे. राज्याच्या नवीन शैक्षणिक धोरणात तिसरी पासून ते बारावी पर्यंत भगवत गीता …

राज्याच्या नवीन शैक्षणिक धोरणात मनुस्मृतीचा समावेश होणार का? Read More »

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील ०४ जागे साठी निवडणूका होणार! उमेदवारी देताना पक्षांमध्ये एकमत नाही.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील ०४ जागे साठी निवडणूका होणार! उमेदवारी देताना पक्षांमध्ये एकमत नाही. नुकत्याच महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणूका पार पडल्या आहेत त्यामुळे आत्ता सगळ्यांचे लक्ष ०४ जुन ला जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकला कडे आहे, अशातच केंद्रीय निवडणुक आयोगाने विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील ०४ जागे साठी निवडणूक वेळापत्रक जाहीर केले आहे. मुंबई पदवीधर …

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील ०४ जागे साठी निवडणूका होणार! उमेदवारी देताना पक्षांमध्ये एकमत नाही. Read More »

कल्याण मध्ये ठाकरे यांची सहानुभूतीची लाट काम करेल का?

कल्याण मध्ये ठाकरे यांची सहानुभूतीची लाठ काम करेल का? ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बाल्ले किल्ला मानला जातो. ठाणे आणि ठाणे जिल्हा अंतर्गत येणाऱ्या कल्याण मतदासंघात एकनाथ शिंदे यांचा चांगलाच दबदबा आहे. या मतदारसंघात मागील दोन टर्म पासून एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. त्यांनी या मतदारसंघात कामे केली आहेत आणि केंद्र …

कल्याण मध्ये ठाकरे यांची सहानुभूतीची लाट काम करेल का? Read More »

महायुतीत जाऊन अजित पवारांचा गेम फसला?

महायुतीत जाऊन अजित पवारांचा गेम फसला… अजित पवारांची अस्तित्वाची लढाई. अजित पवारांनी लढवलेल्या या ४ जागे वर त्यांच्या उमेदवारांची स्थिती काय आहे? महाराष्ट्रातली यावेळेसची लोकसभा निवडणुक अस्तिस्वची होती. शिवसेनेचे दोन गट पडले आणि त्याच बरोबर राष्ट्रवादीचे सुद्धा दोन गट पडले होते. शरद पवारांनी ज्या पक्षाची स्थापना केली, तो पक्ष अत्ता अजित पवारांनी आपल्या ताब्यात घेतला …

महायुतीत जाऊन अजित पवारांचा गेम फसला? Read More »

विदर्भातल्या पहिल्या टप्यातल्या पाच मतदारसंघात कोण मारणार बाजी..?

विदर्भातल्या पहिल्या टप्यातल्या पाच मतदारसंघात कोण मारणार बाजी..? महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका संपल्या आहेत, ४ जुन ला निकाल लागणार आहे परंतू कोणत्या मतदारसघांत कोण बाजी मारेल याकडे सगळ्यांचे डोळे लागून आहेत. त्यामुळे एक एक मतदारसंघातली राजकीय परिस्थिती समजून घेऊन त्या मतदारसंघात कोणाच्या विजयाचे वारे वाहत आहेत याचा अंदाज घेवूयात. महाराष्ट्रातला विदर्भ लोकसभा निवडणुकीच्या काळात खुप चेर्चाचा …

विदर्भातल्या पहिल्या टप्यातल्या पाच मतदारसंघात कोण मारणार बाजी..? Read More »