देश

Nitin Gadkari And Dwarka Express Way Scam

नाम बडे और दर्शन खोटे – द्वारका एक्सप्रेस वे स्कॅम आणि नितीन गडकरी

नाम बडे और दर्शन खोटे – द्वारका एक्सप्रेस वे स्कॅम आणि नितीन गडकरी सध्या संपूर्ण भारतात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आणि निवडणूक म्हणजे अनेक राजकीय व्यक्तींचे भवितव्य घडवणारी तर अनेक दिग्गज व्यक्तींचे भविष्य बिघडवणारी वेळ, आणि भारतीय मतदातांनी त्याचा अनुभव वेळोवेळी इतिहासामध्ये धडा दिला आहे. निवडणुकीमध्ये विरोधात बोलणे, भ्रष्टाचारावर बोलणे हे काही नवीन नाही. पण …

नाम बडे और दर्शन खोटे – द्वारका एक्सप्रेस वे स्कॅम आणि नितीन गडकरी Read More »

राजकिय साक्षरता

राजकिय साक्षरता

आमदार ,खासदार आणि मंत्री हे समाजाचं नेतृत्व करतात पण जर आपला प्रतिनिधिच हा राजकीय निरक्षर असला तर कसा गोंधळ उडतो हे बघायला मिळत. नेमकच विधानसभेत राम सातपुते यांनी शरद पवारांचा केलेला एकरी उल्लेख हा फक्त राम सातपुते यांनाच नव्हे तर संपूर्ण सत्ताधारी लोकांनासुद्धा महागात पडल्याच दिसून येत. सध्याचा काळात तर बऱ्याच नेत्यामध्ये राजकीय साक्षरता हि …

राजकिय साक्षरता Read More »

हुकूमशाह

लोकशाहीतील हुकूमशाह !

५६ इंचीची छाती सांगणारे,भारताला भ्रष्टाचारमुक्त करणार होते आणि भारताला महासत्ता बनवून आर्थिक दृष्ट्या अजून मजबूत करून रुपया वधारनार होता…. नेमकं बोलले काय आणि होत काय ? धर्माच्या नावावर सहानुभूती तयार करून निवडणूकीपर्यंत त्यांना वातानुकूलीत वातावरणात निवडणूका जिंकायच्या . सध्याच्या भारताची स्थिती अशी आहे कि देवेंद्र फडणवीस यांच्या मते नोकऱ्या आहेत पण भारतीय युवकांमध्ये कौशल्य  नसल्याचा …

लोकशाहीतील हुकूमशाह ! Read More »

संभाजी ब्रिगेड

सत्तेतला भस्मासुर ओळखणे गरजेचे – बेधुंदकार गोविंद पोलाड ( प्रवक्ता संभाजी ब्रिगेड नागपूर महानगर)

मंडळी या लेखाच शीर्षक वाचल्यानंतर तुमच्या डोळ्यापुढे लांब केस वाढवलेला, डोक्यावर शिंग असलेला, कपाळावर मोठा टिळा लावलेला आणि जोरजोरात हसून धोका दर्शवणारा एक भयानक चेहरा उभा राहला असेल. ज्याला आपण एकंदरीत राक्षस म्हणतो. ज्याने भगवान शंकराची घोर तपश्चर्या करून त्यांना वरदान मागितल होत, की मी ज्या वस्तू किंवा प्राण्यावर हात ठेवेल ती भस्म व्हायला हवी …

सत्तेतला भस्मासुर ओळखणे गरजेचे – बेधुंदकार गोविंद पोलाड ( प्रवक्ता संभाजी ब्रिगेड नागपूर महानगर) Read More »

कारगिल

कारगिल युद्धाचा थरारक इतिहास

मंडळी भारतीय देशातील जनता हे शेतीच्या बांधावरील किसान आणि देशाच्या सीमेवरील जवान या दोन लोकांमुळे सुरक्षित आहे. देशावर कुठल्याही प्रकारचं संकट आलं तरी किसान आणि जवान सर्वात आधी त्या संकटाला सामोरे जात असतात. आजपर्यंत या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय देशाच्या सिमवेर अनेक युद्ध झालेत. मात्र १९९९ साली झालेलं कारगिल युद्ध आठवलं की शहीद आणि जखमी …

कारगिल युद्धाचा थरारक इतिहास Read More »

गोधरा हत्याकांड

गोधरा हत्याकांड आणि गुजरात दंगल- एक न उलगडलेलं कोडं…

मंडळी भारतीय देशामध्ये आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्मा-धर्मांमध्ये दंगे भडकवण्याचं काम राजकीय नेते करत असतात. पण गोधरा हत्याकांड आणि त्यानंतर घडलेली गुजरातमधील हिंदू-मुस्लिम दंगल आठवली तर आजही अंगावर शहारे येतात. या प्रकरणाबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मंडळी झालं असं की, १९९२ ला अयोध्येमध्ये घडून आलेला बाबरी मस्जिद आणि राम मंदिराचा वाद हा २००२ …

गोधरा हत्याकांड आणि गुजरात दंगल- एक न उलगडलेलं कोडं… Read More »

राष्ट्रगीतामधल्या ‘भारत भाग्य विधाता’ या वाक्याचा वाद आणि राष्ट्रगीताचा इतिहास

मंडळी आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू आणि कुठल्याही क्षणी भारतीय देशाच राष्ट्रगीत कानावर पडलं तर आपोआपच अंगावर शहारे येऊ लागतात. कारण राष्ट्रगीत हे आपल्या देशाचा गौरव आहे. मात्र या राष्ट्रगीताचा इतिहास नेमका काय आहे? आणि यामधल्या ‘भारत भाग्य विधाता’ या वाक्याला भारतीयांकडूनच का विरोध झाला होता? याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मंडळी …

राष्ट्रगीतामधल्या ‘भारत भाग्य विधाता’ या वाक्याचा वाद आणि राष्ट्रगीताचा इतिहास Read More »

राजमुद्रेवरील सिंह रागीट का?अनावरण हिंदू धर्म पध्दतीने का? प्रधानमंत्र्यांवर नेटकऱ्यांची टीका…

मंडळी ११ जुलैला भारतीय देशाच्या नव्या राजमुद्रेच अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. मात्र मोदींनी केलेल्या अनावरणावर आणि नव्याने तयार केलेल्या राजमुद्रेवर सुरू झालेल्या विवादाला आता चांगलच उधाण आलं आहे. संसदेच्या नव्या इमारतीवर बसवलेल्या राजमुद्रेवरील सिंहांचा देखावा बदलून तो रागीट करण्यात आल्याचा दावा अनेक राजकीय नेत्यांनी व राजकीय समीक्षकांनी केला आहे. सारणातच्या अशोक …

राजमुद्रेवरील सिंह रागीट का?अनावरण हिंदू धर्म पध्दतीने का? प्रधानमंत्र्यांवर नेटकऱ्यांची टीका… Read More »

अहिल्याबाई होळकर

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

स्त्रि अबला नसून जगाने दखल घ्यावी असा राज्यकारभार चालवून स्त्रि सक्षमीकरणासाठी एक उत्तम उदाहरण आणि सर्व वाईट रुढी परंपरांना जातिप्रथांना विरोध करणाऱ्या, सर्वधर्मसमभाव माननाऱ्या, मानवतावादी, समाजहितैषी,  व्यापक दूरदृष्टिकोन असणाऱ्या तत्त्वज्ञानी बहुजनहितकारिणी प्रजाहितदक्ष आदर्श महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर – मनोज गावनेर अहिल्यामाई स्त्रि सक्षमीकरणाच्या सर्वात मोठ्या प्रतिक आहेत कारण त्यांनी सत्ता हाती घेऊन सर्वसमावेशक पणे राज्यकारभार …

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर Read More »

विकास

रस्ते, शोषखड्डे, बसस्टॉप बांधणे विकास नाही. रोजगार द्या. – बेधुंदकार गोविंद पोलाड

महाराष्ट्रतल्या संपूर्ण मतदारसंघातील माझ्या शेतकरी कष्टकरी कामगार बापाच्या मुलांना विनंती आहे. आपल्या समाजातील विकास हा शेती शिक्षण रोजगार या तीन मूलभूत घटकांवर आधारलेला आहे. पण गेल्या कित्येक वर्षांपासून इथल्या राजकीय पक्षांनी नागरिकांना रस्ते शोषखड्डे, बसस्टॉप, मंदिर- मस्जिद बांधण्याचा विकास दाखवून मूर्ख बनवलं आहे. एखाद्या रुग्णाला अचानक कुठला आजार आढळला तर जवळपास कुठले मुबलक हॉस्पिटल नसल्याने …

रस्ते, शोषखड्डे, बसस्टॉप बांधणे विकास नाही. रोजगार द्या. – बेधुंदकार गोविंद पोलाड Read More »