पेटलेल्या नेत्यांच्या भक्तीच्या यज्ञकुंडात आहुती राष्ट्राचीच जाऊ नये
एंबुलंस चा तो ह्रदयाला छेद देणारा आवाज घरापासून धावत निघाला… छातीत धडधड वाढली असतांना आईने मात्र हात पकडून धरला होता… ” जाऊ नको जवळ कोरोना आहे…!! “ म्हणून आईने घराच्या उंबरठ्यावर च रोखलं पण डोळ्यासमोर लहानपणापासून मोठ्या होत गेलेल्या पोराला आज एंबुलंस मध्ये जातांना पाहून डोळे भरून तीचेही आले होते… पण तेव्हाच्या परिस्थिती ने रोखलं …
पेटलेल्या नेत्यांच्या भक्तीच्या यज्ञकुंडात आहुती राष्ट्राचीच जाऊ नये Read More »