ऐतिहासिक राजकारण

कोल्हापूरमध्ये मर्द लोकांची कमी नाही.. टेस्ट ट्यूब बेबी कशाला? नितीन गडकरींचं वक्तव्य…

कोल्हापूरमध्ये मर्द लोकांची कमी नाही.. टेस्ट ट्यूब बेबी कशाला? नितीन गडकरींचं वक्तव्य.. लोकसभा निवडणुकीच्या पर्श्वभूमीवर कोल्हापूरमधे (४ मे) एका सभेत IVF सेंटरवर बोलताना नितीन गडकरींनी “तुमच्या कोल्हापूरमध्ये मर्द लोकांची कमी नाही. टेस्ट ट्यूब बेबी प्लांट कशाला पाहिजे!” असे वक्तव्य केले आहे. या वरुन ते विरोधकांच्या घेरावात सापडले आहेत. लग्नानंतर मुल होत नसेल, तर टेस्टट्यूब बेबी …

कोल्हापूरमध्ये मर्द लोकांची कमी नाही.. टेस्ट ट्यूब बेबी कशाला? नितीन गडकरींचं वक्तव्य… Read More »

Grand alliance - NDA struggle for power in Maharashtra!

महायुतीचा महाराष्ट्रात सत्तेसाठी संघर्ष!

महायुतीचा महाराष्ट्रात सत्तेसाठी संघर्ष! उत्तरप्रदेश नंतर महाराष्ट्रातुन लोकसभेत सर्वात जास्त उमेदवार पाठवले जातात. त्यामुळे लोकसभेत बहुमत पाहिजे असेल तर महाराष्ट्रातुन जास्तित जास्त जागा मिळवणे आवश्यक आहे. या लेखातून ४०० पार ची घोषणा देणार्या भाजपची महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे समजुन घेवुयात. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होताना दिसत आहे. पहिल्या …

महायुतीचा महाराष्ट्रात सत्तेसाठी संघर्ष! Read More »

Madha Loksabha

शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस – माढ्याचं रणकंदन

महाराष्ट्राच्या राजकारणाचे रंग दिवसागणिक बदलताना दिसत आहेत. त्यातच शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्या चुरशीचा एक अध्याय 16 जानेवारीला फलटण येथे बघायला मिळाला. निम्मित विकास कामांच्या भूमिपूजनाचं होत. पण टोले मात्र शरद पवार यांना लगावले गेले. ह्या मुद्याचे सविस्तर विश्लेषण आपण ह्या लेखात बघणार आहोत. नीरा देवघर प्रकल्प; धोम बलकवडी जोड कालवा; नाईकबोमवाडी MIDC जमीन …

शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस – माढ्याचं रणकंदन Read More »

स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ

राजमाता जिजाऊ आऊसाहेबांची जयंती हा केवळ स्मरणाचा दिवस नसून शौर्य, त्याग आणि राष्ट्र उभारणीच्या तत्त्वांना समर्पित झालेला उत्सव आहे. १२ जानेवारी हा दिवस भारताचा इतिहास आणि सांस्कृतिक जडणघडण घडवण्यात, राजमाता जिजाऊ यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची एक मार्मिक आठवण आहे. जिजाऊसाहेबांनी केलेल्या त्यागाचं, संघर्षाचं प्रतीक म्हणून हा दिवस आहे. राजमाता जिजाऊ साहेबांचा जीवनपट उलगडून पाहत असताना …

स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ Read More »

शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटांचे आमदार पात्र; म्हणजेचं राहुल नार्वेकरांनी भेदभाव केला?

दीड वर्षा पूर्वी शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे विरुद्ध उध्दव ठाकरे संघर्षात शिवसेना कोणाची, ह्या वादाला सुरुवात झाली. त्यानंतरच्या काळात “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारा पक्ष म्हणजे शिवसेना” असा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. तर आमदार अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात होता. पण घटनात्मक मर्यादा राखत, सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष …

शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटांचे आमदार पात्र; म्हणजेचं राहुल नार्वेकरांनी भेदभाव केला? Read More »

वंचित बहुजन आघाडीला एवढं महत्त्व का दिलं जातंय?

2024 हे वर्ष निवडणुकांचं असणार आहे. मतदारापासून तर उमेदवारापर्यंत आणि कार्यकर्त्यापासून तर नेत्यापर्यंत निवडणुकांचे वेध लागण्यास सुरुवात झाली आहे. त्याचं पार्श्वभूमीवर देशाच्या राजकरणात अष्टपैलू भूमिका बजावणारे आपले महाराष्ट्र राज्य आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणात देखील अनेक पैलू आपल्याला बघायला मिळतात, त्यातलाच एक म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आज आपण जाणून घेणार आहोत, की वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या …

वंचित बहुजन आघाडीला एवढं महत्त्व का दिलं जातंय? Read More »

महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री विनोद तावडे ?

मुख्यमंत्री विनोद तावडे? रविवारी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधत असताना, एका पत्रकाराने “पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री बनवण्या बाबत” प्रश्न विचारला असता. त्यावर विनोद तावडे यांनी “तुम्ही मी मुख्यमंत्री होईल का?” असा प्रश्न का विचारात नाही? असे मिश्किल अंदाजात उच्चारले. पण खरचं विनोद तावडे मुख्यमंत्री होऊ शकतात का? तर हा प्रश्न तसा रास्तच आहे. कारण एक, विनोद …

महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री विनोद तावडे ? Read More »

धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामीत्वाच्या पाठीमागून अजित पवारांचे एक घाव दोन तुकडे!

राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर, “आम्हीच मुख्य राष्ट्रवादी आहोत” हे सिद्ध करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे दोनही गट आपापल्या पद्धतीने करताय. सभा, शिबिर, बैठका, मेळावे भरवून दोघं गट एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक 22 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडली. बैठकीत बोलत असताना अजित पवार बोलले की, “कोणत्याही …

धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामीत्वाच्या पाठीमागून अजित पवारांचे एक घाव दोन तुकडे! Read More »

क्रांतीगाथा

क्रांतीगाथा अंतिम भाग

असे नव्हते की या क्रांतिकारकांची फाशी थांबावी म्हणून प्रयत्न झाले नाही… नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद मैदानात फाशी होऊ नये म्हणून म्हटलं , भगतसिंग यांच्या वडिलांनी सुद्धा प्रयत्न केले , महात्मा गांधी यांनी  सुद्धा व्हाइसरायशी रोखावी म्हणून बोलणं केलं… लोकांनी स्वाक्षरी करून, रक्ताचे शिक्के उमटवत पत्र सुद्धा लिहिले… #क्रांतीगाथा भाग ७ पण भगतसिंगांना स्वतःलाच ती …

क्रांतीगाथा अंतिम भाग Read More »

भगत

#क्रांतीगाथा भाग ७

#मा…भारत… मा… भगत !!! पुत्तर !!! १४ नंबर च्या त्या कैदखान्यात भगतसिंगांच्या कानावर आवाज पडला… तसाच तो तेवीस वर्षाचा मुलगा धावत धावत गेट जवळ आला… बाहेर डोक्यावर डुपट्टा कायम ठेवणारी भगतसिंग ची आई विद्यावती कौर  उभी होती… हातात रसगुल्ला चा भरलेला डबा होता.. भगत ला काय आवडतं काय नाही याची क्षणाक्षणाला खबर ठेवणारी भगतची आई …

#क्रांतीगाथा भाग ७ Read More »