#क्रांतीगाथा भाग ६
#आझाद हु मै…… हम चले मौत को गले लगाने हिंद वतन के परवाने..!! इश्क मे रंग के रंगे हुए हम आझादी के दिवाने..!! १२ मार्च १९३० मिठावर लागलेल्या करीच्या विरोधात महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाने स्वदेशी ची आगळीवेगळी लाट उभी केली.. भारताच्या इतिहासात आझादीचा वणवा पेटला होता.. भारताच्या स्वतंत्रयुद्धाच्या निर्णायक समराची ही सुरुवात होती… अहिंसा आणि …