जेव्हा पवारांना प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर करण्यासाठी जबरदस्तीने मुख्यमंत्री करण्यात आलं…
मंडळी भारतीय देशाचं राजकारण गेल्या ४ ते ५ दशकांपासून एकाच नावाभोवती फिरत आहे. ते म्हणजे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आमदार आणि अवघ्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणाऱ्या पवारांच्या राजकीय डावपेचांचा अंदाज भल्याभल्यांना लागला नाही. मात्र अनेकदा प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत येऊन प्रधानमंत्री […]