आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सुरवात झाली…
मंडळी भारतीय देश हा संपूर्ण जगभरामध्ये प्रबळ लोकशाही असलेला देश मानल्या जातो. ज्यामध्ये देशाचा कार्यभार हे प्रधानमंत्री चालवत असतात तर राज्याचा कार्यभार मुख्यमंत्री चालवत असतात. त्याचप्रकारे महाराष्ट्र राज्यालासुद्धा एकनाथ शिंदे यांना धरून आतापर्यंत एकूण २० मुख्यमंत्री झाले आहेत. महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कराड विधानसभेचे आमदार होते. त्यांचा मुख्यमंत्री पदाचा […]
आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सुरवात झाली… Read More »