बातमी

शिशिर शिंदे कडून, “गजानन कीर्तिकर यांची पक्षातुन हकालपट्टी करा”, अशी मागणी

शिशिर शिंदे कडून “गजानन कीर्तिकर यांची पक्षातुन हकालपट्टी करा “अशी मागणी महाराष्ट्रात शिवसेनेचे दोन गट पडून दोन पक्ष निर्माण झाले आणि २०२४ च्या लोकलभा निवडणूकीत प्रथमच हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लोकसभा निवडणूकीच्या मैदानात समोरा समोर आले आहेत. आशातच शिवसेना (शिंदे गट) चे गजानन कीर्तिकर यांनी आपल्याच पक्षा विरोधात वक्तव्य केले आसल्यामुळे शिवसेनेतले अंतर्गत वाद …

शिशिर शिंदे कडून, “गजानन कीर्तिकर यांची पक्षातुन हकालपट्टी करा”, अशी मागणी Read More »

माझी चुक सुधारण्यासाठी पुढील तीन दिवस उपवास करुन प्रायश्चित करणार आहे. भगवान जगन्नाथ यांच्या बदल केलेल्या विधानावर संबित पात्रा यांचे स्पष्टीकरण.

माझी चुक सुधारण्यासाठी पुढील तीन दिवस उपवास करुन प्रायश्चित करणार आहे. भगवान जगन्नाथ यांच्या बदल केलेल्या विधानावर संबित पात्रा यांचे स्पष्टीकरण. २० मे २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडीसा मधील पुरी इथे भाजप चे उमेदवार संबित पात्रा यांच्या प्रचारासाठी एक रोड-शो केला होता. या रोड शो नंतर पत्रकारासोबत बोलताना संबित पात्रा यांनी “भगवान श्री.जगन्नाथ …

माझी चुक सुधारण्यासाठी पुढील तीन दिवस उपवास करुन प्रायश्चित करणार आहे. भगवान जगन्नाथ यांच्या बदल केलेल्या विधानावर संबित पात्रा यांचे स्पष्टीकरण. Read More »

अरविंद केजरीवाल यांना तात्पुरता दिलासा; दारुविक्री धोरण (Liquor policy) घोटाळ्याची चौकशी चालूच

अरविंद केजरीवाल यांना तात्पुरता दिलासा; दारुविक्री धोरण (Liquor policy) घोटाळ्याची चौकशी चालूच… अरविंद केजरीवाल यांना अटक का झाली आणि आरोप कोणते या बद्दल सविस्तर माहिती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामिन मिळाली आहे. त्याना दारुविक्री धोरण (Liquor policy) घोटाळ्याच्या प्रकरणी २१ मार्चला अटक करण्यात आले होते. लोकसभा निडणूकीसाठी केजरीवाल यांना जामीन मिळावी अशी विनंती …

अरविंद केजरीवाल यांना तात्पुरता दिलासा; दारुविक्री धोरण (Liquor policy) घोटाळ्याची चौकशी चालूच Read More »

सरकार अल्पमतात असले तरी हरियाणा मध्ये पुढील सहा महिने भाजपाचं सत्तेत राहाणार..!

लोकसभेच्या निवडणुका चांगल्याच रंगल्या आहेत. अशातच हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात आले आहे. अशा बातम्या पुढे येत आहेत. हरियाणात एक महिना आधिच भाजपा जेजेपी सरकार पाडुन भाजपने अपक्षाच्या मदतीने सरकार स्थापन केले होते. मात्र महिनाभरातच भाजपा सरकार धोक्यात आले आहे. भाजपा सोबत असलेल्या तीन अपक्षांनी भाजपाचा पाठींबा काडुन घेतल्याने सरकार अल्पमतात आले, असे बोलले जात आहे. …

सरकार अल्पमतात असले तरी हरियाणा मध्ये पुढील सहा महिने भाजपाचं सत्तेत राहाणार..! Read More »

बीड मध्ये कोण मारणार बाजी?

बीड मध्ये कोण मारणार बाजी? बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे अशी लढत रंगली आहे. बीड मतदारसंघावर २००९ पासून भाजपचे वर्चस्व आहे. गोपीनाराव मुंडे यांच्या निधनानंतर डॉ. प्रीतम मुंडे यांनी राजकारणात पदार्पण केलं आणि प्रचंड बहुमतानी त्या निवडुन आल्या. २०१९ मध्ये त्यांनी बजरंग …

बीड मध्ये कोण मारणार बाजी? Read More »

पंकजा मुंडेंची जातीच्या आधारे राजकीय खेळी!

पंकजा मुंडेंची जातीच्या आधारे राजकीय खेळी! बीड लोकसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येवुन ठेपली आहे. आणि अशातच या लोकसभा निवडणुकीने वेगळेच वळण घेतले आहे. आधी प्रितम मुंडेंची उमेदवारी रद्द करुन पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली, म्हणुन चर्चा होती. परंतु आत्ता या निवडणुकीत ओबीसी विरुध्द मराठा असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुन्हा बीड लोकसभा निवडणुक …

पंकजा मुंडेंची जातीच्या आधारे राजकीय खेळी! Read More »

लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा आणि राजकीय परिस्थिती.

लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा आणि राजकीय परिस्थिती. लोकसभा निवडणुक २०२४ चा दुसरा टप्पा नुकताच पार पडला. यामध्ये देशातील ८९ आणि महाराष्ट्रातील आठ मतदारसंघाचा समावेश होता. यात मराठवाड्यातील तीन आणि उर्वरीत ५ मतदारसंघ विदर्भातील होते. गेल्या १० ते १२ दिवसात येथे प्रचार खुप जोरात चालू होते. महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी येथे जाहिर सभा घेतल्या …

लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा आणि राजकीय परिस्थिती. Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा शेतकरी कल्याणाला प्राधान्य देणारा शपथनामा..

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा शेतकरी कल्याणाला प्राधान्य देणारा शपथनामा… लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. या जाहीरनाम्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेतकरी हिताच्या घोषणा केल्या आहेत, घरगुती गॅस ५०० रुपयांपर्यंत सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आणण्यासाठी विशेष अनुदान आणि जातिनिहाय जनगणना करण्यावर भर देणार असल्याचेही यात …

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा शेतकरी कल्याणाला प्राधान्य देणारा शपथनामा.. Read More »

अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा वचननामा!

अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा वचननामा! देशाचं राजकारण एका बाजूला आणि महाराष्ट्राचं राजकारण एका बाजूला आशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात अनेक घडामोडी घडल्या आणि राजकारणात टिकुन राहाण्यासाठी अस्तित्वाची लढाई चालू झाली. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकुन आपल्या अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने जाहीरनामा प्रसिद्ध …

अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा वचननामा! Read More »

बंधुत्व असलेल्या देशात हिंदुत्वाच्या आधारे भाजपा ४०० पार जाईल का?

बंधुत्व असलेल्या देशात हिंदुत्वाच्या आधारे भाजपा ४०० पार जाईल का? भारतात लोकशाही पध्दतीने निवडणुका होत असल्या तरी जाती व धर्मावर आधारीत राजकारण करणं भारतात नविन नाही. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी महिन्यात राम मंदिरा मध्ये भगवान रामाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आणि मंदीर सामान्य लोकांसाठी खुले करण्यात …

बंधुत्व असलेल्या देशात हिंदुत्वाच्या आधारे भाजपा ४०० पार जाईल का? Read More »