नक्कलेवर लढणारे बेअक्कल
मंडळी राजकारणामध्ये अनेक नेते एकमेकांची नक्कल करतांना आपण बघत असतो. उदाहरणार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे असो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मा. अमोल मिटकरी असो. असे अनेक नेते भाषणादरम्यान किंवा संवाद करत असताना एकमेकांची नक्कल करून एकमेकांची खिल्ली उडवताना आपल्याला दिसतात. मात्र दिनांक २२ डिसेंबर २०२१ ला विधानसभेत …