बातमी

अमोल मिटकरी

एकनाथ शिंदेंच्या पाया पडण्यावरून मला ट्रोल करणारी लावारस कारटी – अमोल मिटकरी

मंडळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोलमडून पडलं आणि फडणवीस-शिंदे सरकार स्थापन झालं. या कृत्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी समाज माध्यमांवर चांगलीच टीका केली होती. मात्र सध्या सोशल मीडियावर अमोल मिटकरी यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सुरवात […]

एकनाथ शिंदेंच्या पाया पडण्यावरून मला ट्रोल करणारी लावारस कारटी – अमोल मिटकरी Read More »

जीएसटी

शैक्षणिक वस्तू वर १८ ℅ जीएसटी लावणारा ये नया भारत है !!

मान्य आहे की कोवीड मध्ये आर्थिक स्थिती मध्ये जागतिक उलाढाल झाली. भारतीय अर्थव्यवस्था त्या पासून दूर गेली नव्हती तरीही आमच्या देशात आम्ही ऑक्सिजन विना शेवट स्विकारुन सुद्धा राष्ट्र प्रथम म्हणून जागतिक स्तरावर देशाचे नावलौकिक करणारे मा. प्रधानमंत्रीच्या प्रत्येक निर्णय स्विकार केला. नंतर उत्तर प्रदेश असू द्या, मध्य प्रदेश असू द्या किंवा सध्या महाराष्ट्र प्रत्येक ठिकाणी

शैक्षणिक वस्तू वर १८ ℅ जीएसटी लावणारा ये नया भारत है !! Read More »

प्रधानमंत्री शिंजो

जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबेंच्या हत्येनंतर आरोपी काय म्हणाला?

मंडळ राजकारण हे क्षेत्र अस आहे की, राजकीय नेत्यांचे चाहते जरी लाखो असले तरी त्यांच्या विरोधात पण काही लोक असतात. जे कधीही राजकीय नेत्यांसाठी धोका निर्माण करू शकतात. हो मंडळी काही दिवसांपूर्वी असच काही घडलं होत जपान या देशामध्ये. जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांची जापनच्या नारा शहरामध्ये भाषण करत असताना एका अज्ञाताने गोळ्या झाडून

जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबेंच्या हत्येनंतर आरोपी काय म्हणाला? Read More »

गडकरी- फडणवीस

जेव्हा गडकरी- फडणवीस वादाचा झाला होता गौप्यस्फोट

मंडळी राजकारण म्हटलं की प्रत्येक कार्यकर्त्यापासून ते राजकीय नेत्याला अशी अपेक्षा असते की, राजकारण या क्षेत्रात आपण सर्वोत्कृष्ट पदावर असायला हवं. मात्र राजकीय नेत्यांचा हा अट्टहास कधी कधी पक्षासाठी धोकादायकसुद्धा ठरू शकतो.   असच वर्षभरापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये झालेलं होत. केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते नितिन गडकरी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व भाजप

जेव्हा गडकरी- फडणवीस वादाचा झाला होता गौप्यस्फोट Read More »

अजित

आणि अजित पवारांच्या त्या विधानावर संपूर्ण सभागृह हसून उठलं…

मंडळी गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंविरोधात अचानक केलेला बंड आणि त्या बंडावरून सरकार कोलमडन अशाप्रकारच्या एकंदरीत अवघ्या थोड्याच कालावधीमध्ये महाविकास आघाडी सरकार स्थगित झालं आणि त्याजागेवर शिंदे-भाजप सरकार महाराष्ट्रात उभं झालेलं आहे. दोन दिवसीय विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राहुल नार्वेकर यांचा विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये

आणि अजित पवारांच्या त्या विधानावर संपूर्ण सभागृह हसून उठलं… Read More »

राज ठाकरे

उध्दव ठाकरेंचा राजीनामा आणि राज ठाकरे म्हणाले ” एखादा माणूस…”

मंडळी गेल्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकारण हे सर्वसाधारण माणसाच्या डोक्यापलीकडच होत. अडीच वर्षांपासून चालू असलेलं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच महाविकास आघाडी सरकार अवघ्या काही क्षणातच कोलमडून पडलं. विधानपरिषदेची निवडणूक झाली आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत शिवसेनेतील जवळपास ४० आमदार घेऊन शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरेंविरोधात बंड केला. एकनाथ शिंदे फक्त ११

उध्दव ठाकरेंचा राजीनामा आणि राज ठाकरे म्हणाले ” एखादा माणूस…” Read More »

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे फक्त ११ दिवसांचे मुख्यमंत्री? रुको पिक्चर अभि बाकी है।…

मंडळी महाराष्ट्रातील राजकारण हे सद्ध्या कुठलं वळण घेत आहे? याचा अंदाज राजकिय समीक्षकांशिवाय इतरांना येणे कठीणच म्हणावं लागेल. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदार आपल्या सोबत घेऊन उध्दव ठाकरेंविरोधात बंड केल आणि महाविकास आघाडी सरकार कोलमडून पडलं. ज्यामुळे उध्दव ठाकरे यांच मुख्यमंत्री पदही गेलं. त्यानंतर शिंदे गटाने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन १६

एकनाथ शिंदे फक्त ११ दिवसांचे मुख्यमंत्री? रुको पिक्चर अभि बाकी है।… Read More »

मोदी

मोदी-शहांनी फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम केला?

मंडळी अस म्हणतात की “राजकारणामध्ये स्वतःच्या बापावर विश्वास करायचा नसतो मग परक्यांवर कसा करायचा?” गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकारण हे सर्वसाधारण माणसाच्या डोक्यापलीकडच होत. अडीच वर्षांपासून चालू असलेलं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच महाविकास आघाडी सरकार अवघ्या काही क्षणातच कोलमडून पडलं. रिक्षाचालक ते मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे विधानपरिषदेची निवडणूक झाली आणि शिवसेना नेते

मोदी-शहांनी फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम केला? Read More »

एकनाथ संभाजी शिंदे

रिक्षाचालक ते मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे

मंडळी राजकीय क्षेत्रात काही कार्यकर्ते आपल्या नेत्यांकडून प्रेरणा घेऊन नेतृत्व करण्यासाठी सक्षम होत असतात आणि आपल्या आदर्श नेत्यांचा वैचारिक वारसा निस्वार्थपणे पुढे नेत असतात. महाराष्ट्रातील राजकारणात असंच एक गाजलेलं नाव म्हणजे शिवसेना पक्षाचे आणि बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघें यांचे कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे. त्यांचं पूर्ण नाव एकनाथ संभाजी शिंदे. ते मूळ साताऱ्याचे. बाळासाहेब ठाकरे,

रिक्षाचालक ते मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे Read More »

असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी म्हणाले उदयपूर हत्याकांड…

मंडळी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात अनेक ठिकाणांवरून नुपूर शर्मा यांचा विरोध करण्यात आला होता. मात्र राजस्थानमधील एका शिवणकाम करणाऱ्या तरुणाने नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने त्या तरुणाची काही माथेफीरुंकडून राजस्थान येथील उदयपूरमध्ये मंगळवार दिनांक २८ जून रोजी निर्घृण हत्या करण्यात आली.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले उदयपूर हत्याकांड… Read More »