बातमी

गुलाबराव पाटील

त्याला चुना कसा लावतात हेसुद्धा माहीत नाही, वेळ आल्यावर मी त्याला चुना लावणार

मंडळी गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार गुवाहाटीला नेऊन उध्दव ठाकरेंविरोधात बंड केला होता. ज्यामध्ये शिवसेनेचे जेष्ठ नेते गुलाबराव पाटीलसुद्धा सामील आहे. रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास गुलाबराव पाटलांसारख्या निष्ठावान शिवसैनिकाने पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी शिवसेना मेळाव्यामध्ये बोलत असताना […]

त्याला चुना कसा लावतात हेसुद्धा माहीत नाही, वेळ आल्यावर मी त्याला चुना लावणार Read More »

उदय सामंत

उदय सामंत गेले की पाठवले

मंडळी शिवसेनेमध्ये मोठं नाव असलेले आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंविरोधात अचानक पुकारलेल्या बंडामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत जवळपास शिवसेनेचे ४० आमदार गुवाहाटीला गेलेले आहे. मात्र पाठोपाठ शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक व महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हेसुद्धा

उदय सामंत गेले की पाठवले Read More »

कार्यकर्ताच

कार्यकर्ताच राजकीय नेत्यांचा खरा नेता

मंडळी काल रात्रीपर्यंत कार्यकर्ते ज्या नेत्याच्या नावाचे बॅनर आणि भोंगे लावत होते, अचानक सकाळी माहिती पडलं माननीय नेते महोदयांनी चक्क पक्षच बदलला आहे. तेव्हा त्या नेत्यासाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता, वेळप्रसंगी आपल्या नेत्यासाठी गावगाड्यात वाद घालून पक्षाची भूमिका मांडणारा कार्यकर्ता आपल्या मित्र मंडळींना काय उत्तर देईल? किंवा ज्या नेत्यासाठी त्याने वाद घातले त्या नेत्यानेच पक्ष बदलल्यानंतर

कार्यकर्ताच राजकीय नेत्यांचा खरा नेता Read More »

आनंद दिघे

जेव्हा आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर घडलेल्या दंगलीत २ निर्दोष जीव गेले…

मंडळी ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आणि प्रत्येक शिवसैनिकाच प्रेरणास्थान असणारे आनंद दिघे यांच्या मृत्यूवर अजूनही जनता संशयित आहे. आनंद दिघेंचा वाढता प्रभाव आणि चाहता वर्ग वाढत असताना अचानक त्यांचा वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी मृत्यू होणे ही बाब खरतर काही शिवसैनिकांना न पटण्यासारखी होती. आनंद दिघे यांचा मृत्यू २६ ऑगस्ट

जेव्हा आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर घडलेल्या दंगलीत २ निर्दोष जीव गेले… Read More »

हार्दिक पटेल

१५ हजार कार्यकर्त्यांसह हार्दिक पटेल आज करणार भाजपात प्रवेश

मंडळी राजकारण म्हटलं नेता केव्हा पलटून जाईल याचा कुणी अंदाजच लावू शकत नाही. मात्र यामध्ये भरडली जाते ती फक्त सर्वसामान्य जनता. गेल्या काही कालावधींमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला विधानसभा, लोकसभा आणि इतर निवडणुकांमध्ये चांगलच अपयश आलं. काँग्रेस पक्षाची ही पडती बाजू बघून पक्षातील काही नेत्यांनीसुद्धा काँग्रेस पक्षाला कायमचा रामराम ठोकला आणि दुसऱ्या पक्षात सामील झाले. मात्र

१५ हजार कार्यकर्त्यांसह हार्दिक पटेल आज करणार भाजपात प्रवेश Read More »

संजय राऊत

संजय राऊत आणि उध्दव ठाकरेंना १०० कोटी द्यावे लागणारच – किरीट सोमय्या

मंडळी सद्ध्या महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय नेत्यांकडून सुडाच आणि धार्मिक राजकारण होत आहे. जनतेच्या कुठल्याच प्रश्नाबद्दल एकही पक्ष बोलायला तयार नाही. एकमेकांवर ईडीची चौकशी लावणे, एकमेकांविरोधात केस करून कोर्टात जाणे. बस यावरच सध्याच राजकारण सुरू आहे. याच उत्तम उदाहरण म्हणजे किरीट सोमय्या आणि शिवसेनेच्या संजय राऊत आणि मुखमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात पेटलेला वाद. शिवसेना कार्यकर्त्यांनी जेव्हापासून

संजय राऊत आणि उध्दव ठाकरेंना १०० कोटी द्यावे लागणारच – किरीट सोमय्या Read More »

उमेदवारी

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी ?

मंडळी सद्ध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ माजलाय तो म्हणजे भोंगा आणि अजाणवरून. सगळीकडे धार्मिक राजकारणाच वातावरण निर्माण झालेल आहे. मात्र आता वेळ आली आहे ती म्हणजे राज्यसभेच्या निवडणूकीची. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार? हा प्रश्न सध्या सम्पूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. यासंदर्भात राजकीय क्षेत्रात जरा शिवसेनेची गुंतागुंतच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी सर्वात आधी

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी ? Read More »

संभाजी ब्रिगेड

लाल महालातील प्रकरणावर संभाजी ब्रिगेड आक्रमक

मंडळी या महाराष्ट्रात अनेक संघटना पक्ष वेगवेगळ्या घडामोडींमुळे चर्चेत येत असतात. मात्र संभाजी ब्रिगेड हा पक्ष नेहमी त्यांच्या रुबाबदार व ब्रिगेडी स्टाईलमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. कधी शिवरायांच्या अपमानाची पुस्तक प्रकाशित करणार भांडारकर असो, पुरंदरेच तोंड काळ करणे असो, गिरीश कुबेरला छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याबद्दल धडा शिकवणे असो की मग महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम दंगली

लाल महालातील प्रकरणावर संभाजी ब्रिगेड आक्रमक Read More »

अयोध्या

राज ठाकरेंची पुण्यामध्ये २२ मे ला सभा, अयोध्या दौरा रद्द

मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सद्धया राज ठाकरे यांच्या सभांनी धुमाकूळ घातला आहे. मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद येथील सभेनंतर आता पुण्यामध्ये २२ मेला राज ठाकरे यांची सभा होणार आहे. आतापर्यंत झालेल्या मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद येथील राज ठाकरे यांच्या सभेत चांगलाच वाद संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाला होता. ज्यामुळे राज ठाकरे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं

राज ठाकरेंची पुण्यामध्ये २२ मे ला सभा, अयोध्या दौरा रद्द Read More »

ब्रुजभूषण सिंह

आजपर्यंत कुणी जन्माला आला नाही जो राज ठाकरेंना अयोध्येला आणेल- ब्रुजभूषण सिंह

मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्येला जाण्यासाठी निघणार असून आतापासूनच त्यांच्या आगमनाची उत्तर प्रदेशमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत अजाण आणि हनुमान चाळीसाचा मुद्दा उचलून धरला आहे. ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर राज ठाकरेंच्याच नावाची चर्चा सुरू आहे. नेहमी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपली भूमिका मांडणारे राज

आजपर्यंत कुणी जन्माला आला नाही जो राज ठाकरेंना अयोध्येला आणेल- ब्रुजभूषण सिंह Read More »