राणा दाम्पत्य आणि संजय राऊत लडाखच्या थंड हवेत
मंडळी आपल्या वक्तव्यामधून संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण तापवणारे संजय राऊत आणि राणा दाम्पत्य आता आपलं वैर दूर करून लडाख दौऱ्यावर गेले आहेत. अलीकडे राणा दाम्पत्य आणि शिवसेनध्ये चांगलीच राजकीय लढाई होताना संपूर्ण जगाने बघितली. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना चॅलेंज केलं होतं की, ते मुंबईत येऊन मातोश्रीपुढे हनुमान चालीसा पठण करूनच परत घरी जाणार. यावर […]
राणा दाम्पत्य आणि संजय राऊत लडाखच्या थंड हवेत Read More »