जोपर्यंत राज ठाकरे मनसे कार्यालयात येत नाही तोपर्यंत मीसुद्धा तिथे जाणार नाही – वसंत मोरे
मंडळी सद्ध्या महाराष्ट्रातील राजकारणात चांगलाच गदारोळ बघायला मिळतोय. एकीकडे भाजप शिवसेना वाद तर राणा आणि शिवसेना वाद चर्चेत आहे. सर्वात आश्चर्यचकीत करणारी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पेटलेला आंतरिक वाद आता चव्हाट्यावर आला आहे. गुडीपाडव्यानिमित्त घेण्यात आलेल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी मनसे पक्षातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मस्जिदीपुढे भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिले होते. […]