बातमी

राज ठाकरे भाऊ

अजाण लावली नाही म्हणून खुश झालो अस समजू नका- राज ठाकरे

मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे झालेली रेकॉर्डब्रेक सभा आणि सभेत राज ठाकरे यांनी केलेल्या विधानांवर सद्धया महाराष्ट्रामध्ये चांगलाच वाद सुरू आहे. पोलीस प्रशासनाने राज ठाकरेंच्या सभेला १६ नियमांची अंमलबजावणी करायला सांगितले होते. मात्र राज ठाकरे यांनी सभेमध्ये पुन्हा समाजात जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करून  कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा […]

अजाण लावली नाही म्हणून खुश झालो अस समजू नका- राज ठाकरे Read More »

वसंत मोरे

तिरुपतीला मर्जीनुसार गेलो – वसंत मोरे

मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिल्यानंतर पक्षातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याबद्दल पाठ फिरवली आहे. यामध्ये सर्वात पहिल येणार नाव म्हणजे पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे. राज ठाकरेंच्या आदेशानुसार मनसे सैनिकांनी पुण्यामध्ये हनुमान चालीसा पठणाच आंदोलन केल. तेव्हा वसंत मोरे अज्ञात स्थळी निघून गेले होते.

तिरुपतीला मर्जीनुसार गेलो – वसंत मोरे Read More »

अजित पवार

राज ठाकरेंची हुकूमशाही चालणार नाही – अजित पवार

मंडळी काल औरंगाबाद येथे झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेमध्ये लाखोंची गर्दी राज ठाकरे यांना ऐकायला आली होती. संपूर्ण महाराष्ट्र राज ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत? यावर लक्ष देऊन होता. मात्र राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या भाषणातून धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये पुन्हा करून समाजामध्ये दूषित वातावरण पेरण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमधून मुस्लिम

राज ठाकरेंची हुकूमशाही चालणार नाही – अजित पवार Read More »

भीम आर्मी

भर सभेत खुर्च्या फेकल्यानंतर राज ठाकरे काय म्हणाले?

मंडळी राज ठाकरे हे महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये चांगलच चर्चेत असलेलं नाव आहे. मुंबई आणि ठाणे येथे सभेमध्ये राज ठाकरे यांनी घेतलेल्या भोंग्याच्या भूमिकेवरून संपूर्ण राजकीय क्षेत्र व्यस्त झालं आहे. राज ठाकरे यांची ठाणे येथील सभा झाल्यानंतर सर्वांना उत्सुकता लागलेली होती की येणारी सभा कुठे व कधी होणार ? अखेर राज ठाकरे यांची सभा

भर सभेत खुर्च्या फेकल्यानंतर राज ठाकरे काय म्हणाले? Read More »

नारायण राणे उध्दव ठाकरे

जो मंत्रालयात जाऊन बसत नाही तो मुख्यमंत्री कसला?- नारायण राणे

मंडळी एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा चालू आहे तर दुसरीकडे भाजपा नेते नारायण राणे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात चांगलाच राजकीय रणसंग्राम चालू आहे. महाराष्ट्रात चालू असलेली सामजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नाही आणि यावर उध्दव ठाकरे सरकारच लक्ष नाही. अशी ठाम भूमिका भाजपा नेते यांनी

जो मंत्रालयात जाऊन बसत नाही तो मुख्यमंत्री कसला?- नारायण राणे Read More »

पुरोहित

राज ठाकरेंच्या सभेला १५० पुरोहित शंखनाद करतील

मंडळी महाराष्ट्रभरातच नाही, तर संपूर्ण देशभरात राज ठाकरे या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चालू आहे. अचानक राज ठाकरे यांनी साकारलेली धार्मिक राजकारणाची भूमिका हे धर्मवेड्या लोकांना चांगलीच भावली आहे. गेल्या काही वर्षांपासून राज ठाकरे यांना राजकारनामध्ये फारस यश आलं नसल्याकारणाने त्यांनी गुडीपाडव्यानिमित्त घेतलेल्या मुंबई येथील सभेत आणि ठाणेमध्ये घेतलेल्या उत्तर सभेत धार्मिक

राज ठाकरेंच्या सभेला १५० पुरोहित शंखनाद करतील Read More »

महाराष्ट्र

राज ठाकरेंची सभा उधळून लावू. भीम आर्मीच राज ठाकरेंना खुल चॅलेंज

मंडळी हा महाराष्ट्र शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या समतावादी विचारसरणीवर चालत आलेला आहे. मात्र राज ठाकरेंसारखे लोक हे राजकीय हितासाठी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून मतं मिळवण्याच्या इर्षेने वादग्रस्त वक्तव्य करत असतात आणि इथल्या सामान्य गोरगरीब कुटुंबातील तरुणांची माथी भडकवत असतात. महाराष्ट्रातील राजकरणामध्ये सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा चांगलाच गवगवा चाललेला आहे. मुंबई आणि ठाणे

राज ठाकरेंची सभा उधळून लावू. भीम आर्मीच राज ठाकरेंना खुल चॅलेंज Read More »

आशिष शेलार

उध्दव ठाकरेंनी योगींकडे ट्युशन क्लास लावावा- आशिष शेलार

मंडळी सद्ध्या महाराष्ट्रातील राजकारणाची स्थिती हे धार्मिक वळण घेऊन भलत्याच मार्गावर चाललेली आहे. एकीकडे राणा दाम्पत्याचा हनुमान चालीसा पठणाचा अट्टहास, तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा भोंगे उतरवण्याचा मनसुबा. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील सर्व मस्जिदींवरचे भोंगे खाली उतरवण्याचे आदेश दिल्यानंतर सर्वात जास्त आनंद मनसे अध्यक्ष राज

उध्दव ठाकरेंनी योगींकडे ट्युशन क्लास लावावा- आशिष शेलार Read More »

राज ठाकरे

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ राज ठाकरे च योगींना पत्र

मंडळी गेली कित्येक वर्षे झाले राज ठाकरे हे राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय नेते आहे. मात्र त्यांना राजकीय क्षेत्रात फारस यश आलेल नसल्याकारणाने आता त्यांनी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या मनसुब्याने धार्मिक राजकारण करायला सुरुवात केली आहे. मुंबई आणि ठाणे येथे झालेल्या त्यांच्या सभेत त्यांनी सर्व मस्जिदींवरचे भोंगे खाली उतरवण्याच आव्हान महाराष्ट्र सरकारला केलं होतं. या पार्श्वभूमीवर

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ राज ठाकरे च योगींना पत्र Read More »

शरद पवार

शरद पवार एसटी कर्मचाऱ्यांचे २ हजार कोटी गिळंकृत करण्याच्या बेतात पडळकरांचा खुलासा

मंडळी महाराष्ट्रातील राजकरणामधले मातम्बर मानले जाणारे शरद पवार यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांबद्दल निर्दयी वृत्ती दाखवण्याचा आरोप सध्या भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. जवळपास १२० एसटी कर्मचारी मृत्युमुखी पडले असतानासुद्धा शरद पवार यांनी मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कसल्याही प्रकारची मदत केलेली नाही. नुकत्याच घोषित झालेल्या एसटी बँकेच्या निवडणूकीत जो थकबाकीदार आहे त्याला मतदान करता येणार नाही असा आदेश

शरद पवार एसटी कर्मचाऱ्यांचे २ हजार कोटी गिळंकृत करण्याच्या बेतात पडळकरांचा खुलासा Read More »