बातमी

नमाज

ईदला नमाज पठणासाठी शिवाजी पार्क देण्यात याव – ऍड. नईम शेख

मंडळी एकीकडे हनुमान चालीस्यावरून महाराष्ट्रातील वातावरण चिघळलेलं असतांना औरंगाबाद येथील वकील नईम शेख यांनी महाराष्ट्र सरकारला ईदला नमाज पठणासाठी शिवाजी पार्क खुल करण्यात याव अशी मागणी केली आहे. सद्ध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील राजकारण हे सध्या जातीय द्वेष समाजामध्ये निर्माण करणार सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नईम शेख यांची शिवाजी पार्कवर नमाज पठणासाठी मागणी एक समतावादी […]

ईदला नमाज पठणासाठी शिवाजी पार्क देण्यात याव – ऍड. नईम शेख Read More »

Nitesh Rane

Nitesh Rane नितेश राणे यांचा शिवसेनेविषयी असणारा द्वेष

मंडळी एकीकडे महाराष्ट्रतल्या राजकारणाचा फुल फोकस राज ठाकरेंवरून राणा दाम्पत्याकडे वळला असतांना नितेश राणे यांनी खळबळजनक खुलासा करून शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना अडचणीत आणलं आहे. नितेश राणे यांचा शिवसेनेविषयी असणारा द्वेष आता चांगलाच उफाळून निघाला आहे. नितेश राणे यांनी अब्दुल सत्तार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा व्हिडीओ सगळीकडे चांगलाच व्हायरलसुद्धा

Nitesh Rane नितेश राणे यांचा शिवसेनेविषयी असणारा द्वेष Read More »

navneet rana sanjay raut

नवनीत राणा navneet rana यांचा दाऊद गँगशी संबंध

मंडळी राणा दाम्पत्य सध्या महाराष्ट्रातील राजकारणात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ६ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नवनीत राणा आता स्वतः दलीत असल्याकारणाने इथलं प्रशासन त्यांना दुय्यम वागणूक देत आहे असा कांगावा करत आहे. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये राणा दाम्पत्याला पोलीस प्रशासनाकडून

नवनीत राणा navneet rana यांचा दाऊद गँगशी संबंध Read More »

kirit somaiya sanjay raut

माझ्यावरील हल्ल्यामध्ये पोलीस आयुक्त संजय पांडे यांची गुंडांना साथ – किरीट सोमय्या

मंडळी महाराष्ट्रामध्ये एकीकडे राज ठाकरेंच्या भोंग्याच् राजकारण सुरू आहे, एकीकडे राणा दाम्पत्याच हनुमान चालीसा पठणाच राजकारण सुरू आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या kirit somaiya आणि शिवसेनेमध्ये चांगलाच राजकीय खेळ रंगला आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या kirit somaiya  यांच्यावर मुंबईमधील खार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला होता. मात्र किरीट

माझ्यावरील हल्ल्यामध्ये पोलीस आयुक्त संजय पांडे यांची गुंडांना साथ – किरीट सोमय्या Read More »

नवनीत राणा

नवनीत राणा यांचं ब्लड प्रेशर वाढलं, भायखळा रुग्णालयात दाखल

मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट आणला आहे तो म्हणजे राणा दाम्पत्याने. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण केल्याशिवाय परत जाणार नाही असं आव्हान शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना देऊन आणि मुंबईमध्ये येऊन राणा दाम्पत्याने सर्वात मोठी चूक केली अस संपूर्ण महाराष्ट्राला सध्या वाटत आहे. राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्यानंतर हजारो शिवसैनिकांनी त्यांच्या घराला वेढा घातला.

नवनीत राणा यांचं ब्लड प्रेशर वाढलं, भायखळा रुग्णालयात दाखल Read More »

rana couple

राणा दाम्पत्याची अखेर माघार

मंडळी राणा दाम्पत्य काल मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्याच्या भूमिकेवरून गनिमी काव्याने मुंबईत दाखल झाल होत. त्याचक्षणी हजारो शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला अडवण्यासाठी त्यांच्या घराभोवती वेढा घातला आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. राणा दाम्पत्यावर शिवसैनिक इतके चिडलेले होते, की राणा दाम्पत्याचे हातपाय तोडून त्यांना परत पाठवू अस पण त्यांनी बजावलं होत. त्यासाठी शिवसैनिकांनी रुग्णवाहिकासुद्धा राणा दाम्पत्याच्या निवासस्थानी

राणा दाम्पत्याची अखेर माघार Read More »

संजय राऊत

राणा दाम्पत्यांनी लायकीत रहावं – संजय राऊत

मंडळी राणा दाम्पत्याने शिवसेनेला आव्हान केलं आहे, की आम्ही हनुमान चालीसा मातोश्रीसमोर वाचल्याशिवाय अमरावतीला परत जाणार नाही. या अनुषंगाने खासदार नवनवीन राणा आणि आमदार रवी राणा हे मुंबईत दाखल झाले आहे. ते मुंबईत दाखल होताच संपूर्ण मुंबईतील शिवसैनिक आक्रमक होऊन राणा दाम्पत्याच्या घराला वेढा देऊन बसले आहेत. राणा दाम्पत्य मातोश्रीवरून पायाने परत जाणार नाही –

राणा दाम्पत्यांनी लायकीत रहावं – संजय राऊत Read More »

राणा

शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यासाठी रुग्णवाहिका आणली

मंडळी महाराष्ट्रातील राजकारणाने सध्या धार्मिक वळण घेतलं आहे. नवनवीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी शिवसेनेला चॅलेंज केलं आहे की आम्ही मातोश्रीवर हनुमानचालीसा वाचल्याशिवाय परत जाणार नाही. राणा दाम्पत्य काल आपलं आव्हान पूर्ण करण्यासाठी गनिमी काव्याने मुंबईत दाखल झाल. राणा दाम्पत्य मातोश्रीवरून पायाने परत जाणार नाही – शिवसेना शिवसेनेने आपले हजारो कार्यकर्ते त्यांना रोखण्यासाठी मुंबई

शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यासाठी रुग्णवाहिका आणली Read More »

अमोल मिटकरी

अमोल मिटकरींना अजित पवारांची ताकीद

मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये राज ठाकरेंच्या भोंग्यानंतर आता नवीन वाद निर्माण झाला आहे. दिनांक १९ एप्रिल २०२२ ला सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत अमोल मिटकरींनी मांडलेल्या भूमिकेबद्दल राजकीय वातावरण चिघळल आहे. अमोल मिटकरींनी या सभेमध्ये बोलत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चांगलच धारेवर धरलं. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब

अमोल मिटकरींना अजित पवारांची ताकीद Read More »

रुपाली पाटील

ब्राम्हण महासंघाच्या महिलांना डोक्यावर घेऊन गेलो असतो – रुपाली पाटील

मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आता एक नवा ट्विस्ट आला आहे तो म्हणजे इस्लामपूरमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या सभेत अमोल मिटकरी यांनी मांडलेल्या भूमिकेवरून. मिटकरी यांनी आपल्या भाषणामध्ये एक मुद्दा सांगत असतांना म्हटलं की, ” मी एका गावामधल्या लग्न समारंभात गेलो असता तिथे एक महाराज मंत्र म्हणत होता आणि कन्यादान करत होता. पण कन्या ही दान करायची गोष्ट

ब्राम्हण महासंघाच्या महिलांना डोक्यावर घेऊन गेलो असतो – रुपाली पाटील Read More »