राजकीय व्यक्ती

डॉ . रणजित पाटील

अमरावती पदवीधर मतदार संघात डॉ . रणजित पाटील तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मैदानात

या मतदारसंघात पदवीधर मतदार संघ म्हणून घोषीत झाला त्यात भारतीय जनता पक्षा कडून डॉ. रणजित पाटील  यांना उमेदवारी देण्यात आली . रणजीत पाटील  यांचा जन्म 20 जानेवारी 1964 रोजी झाला. हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि ते महाराष्ट्र युनिटचे राज्य सरचिटणीस होते. ते अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. डिसेंबर 2014 मध्ये …

अमरावती पदवीधर मतदार संघात डॉ . रणजित पाटील तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मैदानात Read More »

आबासाहेब

आबासाहेब रघुनाथराव चव्हाण या सक्षम नेतृत्वापासून वंचित राहिलेला महाराष्ट्र

आज आपल्या सर्वांनाच नक्कीच जाणून घेयला आवडेल अशा सक्षम नेतृत्वाबद्दल म्हणजेच आबासाहेब रघुनाथराव चव्हाण.   यांचा जन्म 10 जून 1943 रोजी पानगाव या गावी झाला, आत्ताचा लातूर जिल्हा आणि रेणापूर तालुक्यातील हे गाव. परंतु अगोदर रेणापूर तालुक्यातील हे गाव अंबाजोगाई तालुक्याला जोडलेले होते.   त्यांचा जन्म हा स्वातंत्र्य पूर्व काळात 1943 साली झालेला. तेव्हा त्यांचे …

आबासाहेब रघुनाथराव चव्हाण या सक्षम नेतृत्वापासून वंचित राहिलेला महाराष्ट्र Read More »

विनायकराव पाटिल

विनायकराव पाटिल

मराठवाड्याच्या मातीत अनेक थोर संत, महात्मे, साहित्यिक, विचारवंत, कवी, राजकारणी जन्माला आले. यातील एका थोर विभूतीचा मराठवाड्याच्या मातीस परिसस्पर्श झाला आणि येथे शैक्षणिक क्रांती घडून आली. खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या घराघरांत ज्ञानाचा दीप उजळला. या शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते आणि मराठवाड्याचे क्रांतिसिंह कै. विनायकराव पाटील अण्णा हे त्यातले एक . कै. विनायकराव पाटील यांचा जन्म वैजापूर तालुक्यातील लोणी …

विनायकराव पाटिल Read More »

तेजस ठाकरे

ठाकरे परिवारातील तेजस ठाकरे ची तुलना व्हीव्हीयन रिचर्ड्ससोबत का केली जाते?

मंडळी सद्ध्या महाराष्ट्रातील राजकारणात नेहमीप्रमाणे ठाकरे कुटुंब चांगलच चर्चेत आहे. एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंविरोधात केलेल्या बंडाने शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली. आणि शिवसेनेच्या अडचणींमध्ये वाढ झाली. मात्र अशामध्ये उध्दव ठाकरेंसोबत सामजिक चळवळीतील अनेक नेते जुडलेत. उध्दव ठाकरे यांचे मोठे चिरंजीव आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे मेळावे घेण्यात चांगलेच व्यस्त झाले. मात्र शिवसेना पक्षाला अडचणीमधून सांभाळण्यासाठी आता …

ठाकरे परिवारातील तेजस ठाकरे ची तुलना व्हीव्हीयन रिचर्ड्ससोबत का केली जाते? Read More »

अण्णाभाऊ साठे

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे : जागतिक स्तरावरील साहित्यिक!

ज्यांच्या वाट्याला फक्त दीड दिवसाची शाळा आली त्याच साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यक्षेत्रात जागतिक स्तरावर स्थान मिळविले. त्यांची साहित्य संपदा जगातील सुमारे 22 भाषांत अनुवादित झालेली आहे.  त्यांची चित्रा, सुलतान या कादंबऱ्या रशियामध्ये घरोघरी वाचल्या जातात, तर त्यांनी लिहिलेला स्टॅलिनग्राडचा पोवाडा रशियातील घराघरात गावागावात आणि शाळा-महाविद्यालयात गायला जातो. इतका तो प्रेरणादायी आणि लोकप्रिय आहे. साहित्यसम्राट …

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे : जागतिक स्तरावरील साहित्यिक! Read More »

गंगाधर बनबरे

प्रबोधनकारांचे कुळ की पुरंदरेचे गोत्र? – गंगाधर बनबरे ( संभाजी ब्रिगेड)

 वि .का .राजवाडे यांनी भारत इतिहास संशोधन मंडळाच्या चौथ्या अहवालात कायस्थ समाजावर राजद्रोहाचा आरोप करून ,छत्रपती संभाजी राजांची हत्या कायस्थांमुळे घडून आली ,असा खोटा इतिहास लिहिला होता . कळस म्हणजे कायस्थांचे बीजकुळ हीन ठरवत त्यांना अनौरस ठरवणारे घाणेरडे आरोप केले होते. त्याला प्रबोधनकार ठाकरे यांनी 1918 साली “कोदंडाचा टणत्कार ” हे पुस्तक लिहून जबरदस्त प्रत्युत्तर …

प्रबोधनकारांचे कुळ की पुरंदरेचे गोत्र? – गंगाधर बनबरे ( संभाजी ब्रिगेड) Read More »

सोमय्या

२००७ मध्ये मानवाला खाण्यायोग्य नसणाऱ्या गव्हाचा घोटाळा उघड करणाऱ्या सोमय्या चा इतिहास

मंडळी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये बहुचर्चित असणारे नेते म्हणजे किरीट सोमय्या. त्यांच शिवसेनेतील संजय राऊत, उध्दव ठाकरेंशी चालणार युद्ध यामुळे ते अलीकडे चांगलेच चर्चेत आले होते. आज त्यांच्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मंडळी किरीट सोमय्या यांचा जन्म १९५४ साली मुंबईतील मुलुंडमधल्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आणि राजकारणाची …

२००७ मध्ये मानवाला खाण्यायोग्य नसणाऱ्या गव्हाचा घोटाळा उघड करणाऱ्या सोमय्या चा इतिहास Read More »

शहीद चंद्रशेखर आझाद एक क्रांतिकारी झंझावात

मंडळी भारतीय देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७५ वर्ष व्हायला आली आहेत. मात्र हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून देण्यासाठी काही क्रांतिकारकांनी स्वतःच्या कुटुंबासहीत स्वतःला कुर्बान केलं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका क्रांतिकारकाबद्दल ते म्हणजे शहीद चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै १९०६ रोजी मध्य प्रदेशमधील भवरा नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये झाला. ते …

शहीद चंद्रशेखर आझाद एक क्रांतिकारी झंझावात Read More »

पहिले कृषिमंत्री

पंजाबराव कदम ते भाऊसाहेब देशमुख भारतीय देशाचे पहिले कृषिमंत्री

मंडळी भारतीय देशामध्ये अनेक राजकीय नेते होऊन गेलेत. मात्र महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात जन्माला येऊन संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी झटणारे पंजाबराव देशमुख आजही प्रत्येक शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्यांच्या काळजामध्ये अजरामर आहेत. आज आपण त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. पंजाबराव देशमुख यांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड नावाच्या एका छोट्याशा गावी झाला. आणि …

पंजाबराव कदम ते भाऊसाहेब देशमुख भारतीय देशाचे पहिले कृषिमंत्री Read More »

नारायण राणे

आणि त्या घटनेमुळे काँग्रेसमध्ये असतांना नारायण राणे यांनी पक्षश्रेष्ठींची माफी मागितली…

मंडळी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे शिवसेनेविरोधात बोलत असतांना कायम चर्चेमध्ये असतात. नारायण राणेंनी आधी शिवसेना नंतर काँग्रेस नंतर भाजप असे पक्ष बदलल्याने त्यांच्यावर नेटकऱ्यांकडून नेहमीच टीका होत असते. मात्र नारायण राणे यांचा त्यांच्या प्रत्येक पक्षातील प्रवास हा वादाच्या भोवऱ्यात अडकलेलाच राहला आहे. राणे यांनी मुंबई येथे नोकरीसाठी …

आणि त्या घटनेमुळे काँग्रेसमध्ये असतांना नारायण राणे यांनी पक्षश्रेष्ठींची माफी मागितली… Read More »