राजकीय व्यक्ती

आनंद दिघे

आनंद दिघे का राहायचे भाड्याच्या घरात?

मंडळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक नेते झाले ज्यांनी आपल्या कर्तव्यदक्ष कारकिर्दीच्या बळावर स्वतःच नाव इतिहासामध्ये अजरामर केलं. मात्र एक असा नेता ज्याने लोकांच्या मनात आणि त्यांच्या काळजामध्ये आजन्म घर केलं. म्हणूनच कदाचित त्या व्यक्तीला स्वतःच्या घरात रहायची गरज पडली नसावी. होय मंडळी. आपण बोलत आहोत बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असलेले ठाण्याचे बाळ […]

आनंद दिघे का राहायचे भाड्याच्या घरात? Read More »

एकनाथ शिंदें

रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास

मंडळी राजकीय क्षेत्रात काही कार्यकर्ते आपल्या नेत्यांकडून प्रेरणा घेऊन नेतृत्व करण्यासाठी सक्षम होत असतात आणि आपल्या आदर्श नेत्यांचा वैचारिक वारसा निस्वार्थपणे पुढे नेत असतात. महाराष्ट्रातील राजकारणात असंच एक गाजलेलं नाव म्हणजे शिवसेना पक्षाचे आणि बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघें यांचे कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे. त्यांचं पूर्ण नाव एकनाथ संभाजी शिंदे. आणि शरद पवार वयाच्या २६

रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास Read More »

शरद पवार

आणि शरद पवार वयाच्या २६ व्या वर्षी आमदार झाले

मंडळी राजकीय क्षेत्रातील काही राजकीय नेत्यांचा जीवनपट जेव्हा आपण बघायला लागतो तेव्हा त्यांचा संघर्ष आणि जिद्द पाहून अक्षरशः अचंबित होत. राजकीय क्षेत्रात सध्याच्या स्थितीमध्ये स्वतःच्या नेतृत्वाने अनेक राजकीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देणार व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार. राजकीय क्षेत्रात कुणीही गॉडफादर नसतांना स्वतःच्या कार्यकर्तुत्वार शरद पवार हे वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आमदार झाले होते.

आणि शरद पवार वयाच्या २६ व्या वर्षी आमदार झाले Read More »

दादा कोंडके

आणि त्या घटनेनंतर दादा कोंडके शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक झाले…

मंडळी अनेक चित्रपट अभिनेत्यांनी अभिनयासोबतच राजकीय कारकीर्दसुद्धा गाजवली आहे. यामध्ये सगळ्यात अगोदर नाव येत ते म्हणजे प्रसिध्द अभिनेते दादा कोंडके यांचं. दादा कोंडके यांचे चित्रपट महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्राबाहेरसुद्धा अतिशय उत्साहात बघितल्या जायचे. वाढत्या लोकप्रियतेमुळे अभिनयाचा बादशहा असणारे दादा यांना राजकीय नेत्यांनी आपल्या अनेक चवळींमध्ये स्टार प्रचारक म्हणून उभं केलं. खरतर त्यांच्या कलेला वाव पहिल्यांदा

आणि त्या घटनेनंतर दादा कोंडके शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक झाले… Read More »

आनंद दिघे

आनंद दिघे च्या वाढत्या प्रभावामुळे बाळासाहेब ठाकरे झाले होते अस्वस्थ…

मंडळी राजकीय क्षेत्रात नेतेमंडळींचे चाहते किंवा त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते आपण बघितले असतील. मात्र एखाद्या कार्यकर्त्याच्या प्रभावाने त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारा कार्यकर्तावर्ग हे धर्मवीर आनंद दिघे यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच घडलं अस म्हणणं वावग ठरणार नाही. आनंद दिघे यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ ला ठाणे येथे झाला. शिवसेनेच्या स्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि भाषण

आनंद दिघे च्या वाढत्या प्रभावामुळे बाळासाहेब ठाकरे झाले होते अस्वस्थ… Read More »

उपमुख्यमंत्री

ज्याला वॉचमनची नोकरीसुद्धा नाकारल्या गेली तो झाला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री

मंडळी बरेच लोक म्हणतात राजकारण हे वाईट असत कारण राजकीय नेते कधी स्वतःच्या बापाचेसुद्धा झाले नाहीत,तर जनतेचे काय होणार? मात्र काही नेते असे असतात जे निस्वार्थीपणाने जनतेसाठी अविरत झटत असतात. याच उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आरआर आबा उर्फ रावसाहेब रामराम पाटील. त्यांना सगळे प्रेमाने आबाच म्हणायचे. आबा यांचा जन्म १ ऑगस्ट १९५७ रोजी

ज्याला वॉचमनची नोकरीसुद्धा नाकारल्या गेली तो झाला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री Read More »

केजरीवाल

केजरीवाल यांनी २०१४ ला मुख्यमंत्री पदाचा का दिला होता राजीनामा?

मंडळी संघर्ष केला आणि अविरतपणे मेहनत केली तर यश मिळणं हे तेवढंच सत्य आहे. याच जिवंत उदाहरण म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचा जीवनपट हा प्रत्येक माणसाला प्रेरणा देणारा आहे. केजरीवाल यांचा जन्म हरियाणातील हिसार या शहरामध्ये १९६८ साली झाला. त्यांनी १९८९ साली खडगपूर

केजरीवाल यांनी २०१४ ला मुख्यमंत्री पदाचा का दिला होता राजीनामा? Read More »

डॅडी डॉन

डॅडी डॉन ते आमदार

मंडळी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणं आजही त्यांच्या थरारक इतिहासाने ओळखली जातात. यांपैकीच एक म्हणजे मुंबईतील दगडी चाळ. मंडळी दगडी चाळ म्हणजे अरुण गवळी नावाच्या व्यक्तीची दहशत असणारा एरिया. १९७० ते १९८० या काळामध्ये अरुण गवळी नावाच्या डॅडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉनने ही दगडी चाळ चांगलीच गाजवली होती. या चाळीमध्ये आसपासच्या कारखान्यातील आणि गिरणीतील कामगार राहत होते.

डॅडी डॉन ते आमदार Read More »

शरद पवार

या कारणांमुळे हुकल शरद पवार यांचा प्रधानमंत्रीपद

मंडळी राजकिय क्षेत्रामध्ये आपली कारकीर्द पुढे नेत असतांना प्रत्येक नेत्याचं हे स्वप्न असत की आपण या देशाचा एक दिवस प्रधानमंत्री झालो पाहिजे.या पदासाठी नेहमी महाराष्ट्राबाहेरील नेतेच पोहचू शकले. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नाव आणि एक मराठी माणूस म्हणून शरद पवार हे नेहमीच प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत राहले. पण त्यांना कुठल्या ना कुठल्या कारणाने या पदापासून वंचित

या कारणांमुळे हुकल शरद पवार यांचा प्रधानमंत्रीपद Read More »

गोपीनाथ मुंडे

गोपीनाथ मुंडे सामान्यांचा असामान्य नेता

मंडळी राजकीय क्षेत्र म्हटलं की काही मोजकेच नेते आपल्याला असे बघायला मिळतात ज्यांना सर्वसामान्य जनतेचा आदर आहे. त्यांच्याबद्दल कळवळा आहे. असाच एक नेता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेला. ज्यांच नाव होतं गोपीनाथ मुंडे. स्वभावात निर्मळपणा, कामात कर्तव्यदक्षपणा आणि अन्यायावर रोखठोकपणा घेऊन गोपीनाथ मुंडेंनी आपलं समाजकारण जनतेच्या हितासाठी केलं. गोपीनाथ मुंडे यांचा जन्म १२ डिसेंबर १९४९

गोपीनाथ मुंडे सामान्यांचा असामान्य नेता Read More »