राजकीय व्यक्ती

गडकरींनी

जेव्हा गडकरींनी चढवला त्यांच्याच सासरेबुवांच्या घरावर बुलडोझर…

मंडळी राजकरण म्हटलं की बहुधा आपण बघतो राजकीय नेते आपल्या राजकीय स्वार्थासाठी जनतेची फसवणूक करण्याचं काम करत असतात. एखाद्या कारवाईचा सर्वसामान्य गोरगरीब व्यक्ती शिकार होतो. मात्र तशाच प्रकारचा गुन्हा एखाद्या नेत्याच्या आप्तिकाने केला तर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. याहीव्यतिरिक्त एखाद्या चांगल्या ठिकाणी पात्र गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना डावलून आपल्या परिचयातील व्यक्तीला नोकरीची संधी उपलब्ध करून […]

जेव्हा गडकरींनी चढवला त्यांच्याच सासरेबुवांच्या घरावर बुलडोझर… Read More »

प्रवीण महाजन

प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांची हत्या का केली?

मंडळी राजकारण म्हटलं की एकमेकांवर टीका टिप्पणी करणं हा राजकीय क्षेत्राचा एक अंग आहे. मात्र कुणाचा जीव घेणे किंवा त्याची हत्या करणे ही गोष्ट अतिशय क्रूरतेची ओळख करून देते. होय मंडळी. आज आपण बोलणार आहोत भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येबद्दल. तारिख होती २२ एप्रिल २००६, वार शनिवार, सकाळचे जवळपास साडे सात

प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांची हत्या का केली? Read More »

निलेश ज्ञानदेव लंके

आमदाराच्या रुपात कोरोना रुग्णांनी बघितला होता देव

मंडळी भारतीय देशाच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय नेते झाले ज्यांनी स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी जनतेचा वापर करून त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. निवडणूक आली तेव्हा मतं घेण्यासाठी जनतेच्या दारोदारी गेले पण निवडणूक झाल्यानंतर त्याच जनतेच्या कठीण काळात निष्ठुरपणाने पाठ फिरवली.     मात्र राजकारण वाईट नाही ही संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती. याच संकल्पनेचा वसा घेऊन

आमदाराच्या रुपात कोरोना रुग्णांनी बघितला होता देव Read More »

गणपतराव देशमुख

तो एकमेव आमदार ज्याला विधिमंडळाच विद्यापीठ म्हणून ओळखल जायचं

मंडळी या जगाच्या राजकीय इतिहासामध्ये राजकारणात यशस्वी होण्यासाठी जनतेची फसवणूक करणारे, आपल्याच नातेवाईकांना अक्षरशः कुटुंबातून वेगळं करणारे, दारूचा वाटप करून गोरगरिबांची मत घेणारे असे अनेक राजकीय नेते आपण बघितले आहेत आणि अनुभवलेसुद्धा आहे. मात्र असा एक नेता ज्याची प्रकृती बिघडल्याची वार्ता कळल्यानंतर लोकांच्या डोळ्यातील आसवांना पारावर राहला नाही. अक्षरशः लोकांनी अभिषेक करायला सुरुवात केली. इतका

तो एकमेव आमदार ज्याला विधिमंडळाच विद्यापीठ म्हणून ओळखल जायचं Read More »

प्रबोधनकार ठाकरे

प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ?

महाराष्ट्राने नुकताच प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयीचा त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या विचारांचा पाडलेला मुडदा पहिला. राज ठाकरे यांनी प्रबोधनकारांचे नाव घेत दिशाभूल करणारी वक्तव्ये केली. हे सर्व आपण पाहत आहोत. प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ? या विषयावर मी मागच्या आठवड्यात फेसबुक लाईव्ह करून त्यांचे पुस्तक दाखवून त्यातले उतारे वाचून दाखवले होते. बऱ्याच लोकांनी फोन करून त्यावर छोटेखानी

प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ? Read More »

नवनीत राणा

मुख्यमंत्री बिनकामाचे फुल पगारी – नवनीत राणा

मंडळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी शिवसेनेला चॅलेंज केलं आहे की आम्ही मातोश्रीवर हनुमानचालीसा वाचल्याशिवाय परत जाणार नाही. राणा दाम्पत्य काल आपलं आव्हान पूर्ण करण्यासाठी गनिमी काव्याने मुंबईत दाखल झाल. शिवसेने आपले हजारो कार्यकर्ते त्यांना रोखण्यासाठी मुंबई रेल्वेस्थानकावर तैनात केले होते. मात्र राणा दाम्पत्य हे शिवसेना कार्यकर्त्यांच्या डोळ्यात धूळ झोकून मुंबईत दाखल

मुख्यमंत्री बिनकामाचे फुल पगारी – नवनीत राणा Read More »

राणा

मुख्यमंत्री हे पनौती आहे – राणा दाम्पत्य

मंडळी सध्या महाराष्ट्रातील राजकरणात धार्मिक राजकारण खेळण्याचे राजकीय नेत्यांचे मनसुबे चालू आहेत. जनतेच्या प्रश्नांची पर्वा कुणालाच पडलेली नाही. मात्र कुठे हनुमान चालीसा वाजवायचा आणि कुठे अजाण यावर सध्याच राजकारण चालू आहे. राज ठाकरे यांनी सर्वप्रथम मुंबई आणि ठाणेमध्ये घेतलेल्या सभेत हनुमान चालीसाच्या वादावरून धार्मीक मुद्दा उचलून धरला होता. राजकीय क्षेत्रात पुरेस यश आलं नाही तर

मुख्यमंत्री हे पनौती आहे – राणा दाम्पत्य Read More »

धनंजय मुंडे

राज ठाकरेंना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे- धनंजय मुंडे

मंडळी काल सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक उपस्थित नेत्याने जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी ठाणे आणि मुंबईमध्ये झालेल्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कडाडून टीका केली होती. परिणामी इस्लामपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेच मेन टार्गेट हे राज ठाकरेच बनले. राज ठाकरे यांनी स्वतः

राज ठाकरेंना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे- धनंजय मुंडे Read More »

Mohan Bhagwat should rehabilitate Kashmiri Pandits - Praveen Togadia (President International Hindu Council)

मोहन भागवतांनी कश्मीरी पंडितांच पुनर्वसन करावं – प्रवीण तोगडिया ( अध्यक्ष आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद )

मंडळी सध्या भारतीय देशामध्ये नेहमीप्रमाणे हिंदू मुस्लिमांचा वाद निर्माण करण्याचा चौफेर राजकारण काही संघटना आणि पक्षांकडून होत आहे. अलीकडे गाजलेला ‘ द कश्मीर फाईल्स हा चित्रपट चांगलच वादाच कारण बनला होता. संपूर्ण देशामध्ये या चित्रपटाने हिंदू मुस्लिम चर्चेचा डंका वाजवला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कश्मीरी पंडितांच्या बाजूने भूमिका घेतली

मोहन भागवतांनी कश्मीरी पंडितांच पुनर्वसन करावं – प्रवीण तोगडिया ( अध्यक्ष आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद ) Read More »

Sharad Pawar is responsible for the loss of ST employees - Gopichand Padalkar

एसटी कर्मचाऱ्यांच्या नुकसानाला शरद पवार जबाबदार – गोपीचंद पडळकर

मंडळी गेल्या कित्येक महिन्यांपासून महराष्ट्रामध्ये चालू असलेला एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा वाद सुटता सुटत नाही आहे. अलीकडे शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यावरून संपूर्ण महाराष्ट्र खळबळून उठला होता. मात्र जवळपास १२० एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कासाठी लढता लढता आत्महत्या केली तेव्हा एवढा गदारोळ झाला नाही. एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरणासाठी चालू असलेलं आंदोलन अध्यापही शांत झालेलं नाही.

एसटी कर्मचाऱ्यांच्या नुकसानाला शरद पवार जबाबदार – गोपीचंद पडळकर Read More »