राजकीय व्यक्ती

I did not mean to go to the Himalayas - Chandrakant Patil

मी हिमालयात जायचं म्हटलंच नव्हतं – चंद्रकांत पाटील

मंडळी महाराष्ट्रातील राजकाणात एकीकडे राज ठाकरे यांनी धार्मिक मुद्दे उचलून ट्विस्ट आणला आहे, तर दुसरीकडे कोल्हापूरमधल्या पोटनिवडणुकीत झालेल्या भाजपाच्या प्रभावाने दुसरा ट्विस्ट चांगलच राजकीय वर्तुळ गाजवतोय. कोल्हापूरमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचे सत्यजित कदम यांचा पराभव काँग्रेस पक्षाच्या नेत्या जयश्री जाधव यांनी केल्यानंतर भारतीय जनता पक्षातील राजकीय वातावरण चांगलच डगमगलय. चंद्रकांत पाटील यांचा गड असलेलं कोल्हापूर काँग्रेस …

मी हिमालयात जायचं म्हटलंच नव्हतं – चंद्रकांत पाटील Read More »

देवाच नामस्मरण करत मातोश्रीवर येणार – नवनीत राणा

मंडळी महाराष्ट्रातील राजकारण सध्या हे समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी उतावीळ झालंय अस म्हणायला काही हरकत नाही. यामध्ये सर्वात आधी नंबर लागतो तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा. मुंबई आणि ठाणेमध्ये घेण्यात आलेल्या त्यांच्या सभांमध्ये शिक्षण , शेती, रोजगार या मुद्द्यांव्यतिरिक्त हनुमान चालीसा , अजाण, हिंदू- मुस्लिम हेच मुद्दे ऐकायला मिळाले. त्यामुळे समाजामध्ये …

देवाच नामस्मरण करत मातोश्रीवर येणार – नवनीत राणा Read More »

Ambedkar forever

सार्वकालिक आंबेडकर

मंडळी या जगामध्ये जगत असतांना काही माणसं असे जगून जातात की समाजामधल्या प्रत्येक माणसाला वाटावं की, जगाव तर अस. असच एक उदाहरण म्हणजे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. मात्र या भारतीय देशाचं दुर्भाग्य अस की या महामानवाला आपण फक्त दलित समाजापर्यंत मर्यादित ठेवलं. त्यांनी राज्यघटना लिहिली आणि बौद्ध धम्म स्वीकारून त्यांनी दलित समाजाला माणूस म्हणून जगण्याचा …

सार्वकालिक आंबेडकर Read More »

To bring a twist in Kolhapur Assembly elections Tolebaji of Chandrakant Patil on Mahavikas front

कोल्हापूर विधानसभा निवडणुकीत ट्विस्ट आणण्यासाठी
चंद्रकांत पाटील यांची महाविकास आघाडीवर टोलेबाजी

मंडळी सध्या आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत चिघळत चाललं आहे. केंद्र सरकार आणि राज्यसरकार म्हणजे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार अस राजकीय युद्ध सद्धया महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची डबल ढोलकी असते, अस ते म्हणाले. त्यांनी महाविकास …

कोल्हापूर विधानसभा निवडणुकीत ट्विस्ट आणण्यासाठी
चंद्रकांत पाटील यांची महाविकास आघाडीवर टोलेबाजी
Read More »

Will provocative speeches solve people's problems? Ajit Pawar's attack on Raj Thackeray

चिथावणीखोर भाषण करून लोकांचे प्रश्न मिटणार आहेत काय? अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

मंडळी राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त मुंबई येथे केलेल्या भाषणामध्ये भोंग्यावर हनुमान चालीसा लावायला सांगितल्याने महाराष्ट्रातलं संपूर्ण राजकीय वातावरण तापलं आहे. समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आणि त्यामाध्यमातून जनतेची मतं काबीज करण्यासाठी राज ठाकरेंचा हा खटाटोप पाहून सम्पूर्ण महाराष्ट्रात त्यांची टीका केली जात आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामध्ये …

चिथावणीखोर भाषण करून लोकांचे प्रश्न मिटणार आहेत काय? अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला Read More »

BJP is spreading poisonous atmosphere in the country- Sharad Pawar

भाजप देशात विषारी वातावरण पसरवत आहे- शरद पवार

मंडळी कश्मीर फाईल्स नावाच्या चित्रपटामुळे संपूर्ण देशामध्ये वादावादीच वातावरण निर्माण झालं आहे. याचच एक उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भारतीय जनता पार्टीचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद. शरद पवारांनी भाजपावर अशा प्रकारच्या चित्रपटाचा आधार घेऊन देशातलं वातावरण विषारी केल्याचा आरोप केला आहे. चित्रपटाच्या …

भाजप देशात विषारी वातावरण पसरवत आहे- शरद पवार Read More »

No future alliance with BJP: Aditya Thackeray

भाजपसोबत भविष्यात युती नाहीच- आदित्य ठाकरे

मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये दिवसेंदिवस बराच ट्विस्ट येत आहे. त्याच कारण अस की, आता महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी हे लढाई वेगात चालू आहे. महाविकास आघाडीचे नेते भाजप नेत्यांवर टीका टिपणी करत आहेत, तर भाजप नेते महाविकास आघाडी नेत्यांवर टीका टिपणी करत आहेत. मात्र आता कोकण दौऱ्यावर असलेले आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना …

भाजपसोबत भविष्यात युती नाहीच- आदित्य ठाकरे Read More »

Pawar should change his last name - Sadabhau Khot

पवारांवरच्या वादग्रस्त विधानावरून सदाभाऊ खोत यांना मिटकरींचा टोला

मंडळी राजकारण म्हटलं की एकमेकांची खिल्ली उडवणे याला कुठलाही राजकीय नेता अपवाद नाही. महाराष्ट्रातील राजकारणात सध्या ईडीच्या चौकशीचा धुमाकूळ चालू असताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करून राजकीय क्षेत्रातआणखी एक ट्विस्ट आणला आहे. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलं …

पवारांवरच्या वादग्रस्त विधानावरून सदाभाऊ खोत यांना मिटकरींचा टोला Read More »

Why Leader of Opposition Devendra Fadnavis is silent on the issue of ST employees? - Former MLA Harshvardhan Patil

एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस गप्प का? – माजी आमदार हर्षवर्धन पाटील

मंडळी महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील राजकीय घडामोडींनी सम्पूर्ण राज्यात सध्या धुमाकूळ घातला आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वपक्षीय आमदारांना कायमस्वरूपी मोफत घर देण्याच्या निर्णयाने त्यांची संपूर्ण महाराष्ट्रभरातून टीका केली जात आहे.     आमदारांना मुंबईत मोफत घरे देण्याच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या घोषणेवरून ही घरे मोफत दिली जाणार नाही तर त्यासाठी ७० लाख रुपये मोजावे लागतील, अशी …

एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस गप्प का? – माजी आमदार हर्षवर्धन पाटील Read More »

आमदारांना घर मोफत नाही – जितेंद्र आव्हाड

मंडळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांना कायमस्वरूपी घर उपलब्ध करून देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारमार्फत केली होती. ठाकरे सरकारच्या या निर्णयावरून संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच वाद निर्माण झाला आहे.     जितेंद्र आव्हाड यांनी हा निर्णय जाहिर केल्यानंतर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्य वर्षानुवर्षे घर मिळावं यासाठी म्हाडाकडे अर्ज करत …

आमदारांना घर मोफत नाही – जितेंद्र आव्हाड Read More »