संजय राऊत यांच्या भावाची भाजपला शिवीगाळ
मंडळी महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाचा घटक आणि शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे नेहमी राजकिय घडामोडींमध्ये सतत चर्चेत असतात. राजकिय नेत्यांची वादावादी असो की इतर काही कार्यक्रम असो. ते एक राजकारणाचा महत्वाचा घटक आहे. पण आता त्यांचे बंधू व शिवसेना आमदार सुनील राऊत हे सुद्धा एका विधानामुळे चर्चेत आले आहे. मात्र हे …