राज्यमंत्री बच्चू कडू याना कारावासाची शिक्षा
मंडळी राजकीय क्षेत्रामध्ये आपण राजनेत्यांची बाचाबाची नेहमीच पाहत आलो आहोत. काही वेळा राजकीय नेत्यांमधला उफाळून आलेला वाद हा न्यायालयापर्यंतसुद्धा जात असतो. तसच काही प्रकरण प्रहार पक्षाचे प्रमुख व राज्यमंत्री मा. बच्चू कडू यांच्या बाबतीत घडलंय. …