पोलीस निरीक्षकाकडून वारकरी संप्रदायाचा अपमान
मंडळी आपला भारतीय देश हा विविध धर्माच्या संस्कृतीने नटलेला आहे. वारकरी संप्रदाय हा संत नामदेवांनी सुरू केला आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून तोच वारकरी संप्रदाय या भारतीय देशामध्ये अजरामर केला. आज महाराष्ट्रामध्येच नाही, तर संपूर्ण भारतीय देशामध्ये वारकरी संप्रदाय पोहचलेला आहे. हजारो कीर्तनकार वारकरी किर्तनाच्या माध्यमातून समाजाला समतेचा उपदेश करताना आपण बघत असतो. ब्राम्हण …