१२ भाजप आमदारांच निलंबन रद्द
मंडळी गेल्या काही महिन्यांपूर्वी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान भाजप आणि सत्ताधरी पक्षामध्ये चांगलच वादवादीच राजकारण पेटलं होत. सत्ताधारी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात खूप सारे ट्विट , विधान करून एकमेकांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. हे राजकारण पेटलं होत ते म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांच्या निलंबनान. …