निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी ठरेल का…?३७० जागा जिंकण्यात भाजपला यश मिळेल का…?
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी ठरेल का…? ३७० जागा जिंकण्यात भाजपला यश मिळेल का…? सध्या भारतातभर लोकसभा निवणूका चालू आहेत. या निवडणूकीत कोणतीही लाठ दिसून येत नाहीय हि निवणूक पुर्ण पणे स्थानिक मुद्यावर लढली जात आसल्याचं चित्र दिसत आहे. २०१४ पासून भाजप सत्तेत आहे आणि तेव्हा पासून भाजपाचा प्रभाव भारतीय राजकारणात वाढला आहे. […]