मंडळी राजकारण म्हटलं की आपल्याला माहितीच असेल की काही राजकीय नेते आपल्या राजकीय इर्शेपोटी सर्वसामान्य तरुणांचे भवितव्य खराब करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही.
मात्र काही राजकीय नेते असे आहेत की, जे नेहमी सर्वसामान्य जनतेच्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देत असतात. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून युवक आणी युवतींच्या हक्कासाठी धावणार असचं एक नेतृत्व म्हणजे विधानपरिषद अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीतर्फे अधिकृत उमेदवार असलेले प्रा. डॉ. अनिल अमलकार.
जेव्हा वंचितच्या डॉ. अमलकारांनी पदवीधरांच्या रोजगारासाठी आंदोलनामध्ये घेतली होती टोकाची भूमिका…
होय मंडळी ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचंड विश्वासात असलेलं हे नेतृत्व आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वसामान्य पदवीधर तरुणांसाठी आणी जनतेसाठी झुंजत असलेल्या डॉ. अनिल अंमलकार यांच्या सामाजिक कार्याची दखलं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली.
आणी अमरावती पदवीधर मतदार संघातील पदवीधर तरुणांची दयनीय अवस्था पाहता कुठेतरी परिवर्तन व्हावं या अनुषंगान वंचित बहुजन आघाडीच्यावतीने त्यांना विधानपरिषद अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरिता उमेदवार म्हणून नेमण्यात आले.
आबासाहेब रघुनाथराव चव्हाण या सक्षम नेतृत्वापासून वंचित राहिलेला महाराष्ट्र
तरुणांसाठी आयटीआय महाविद्यालयाची स्थापना
मंडळी अमरावती पदवीधर मतदार संघातील तरुण हा आधुनिक तंत्रज्ञाच्या शिक्षणापसून वंचित राहता कामा नये. म्हणून स्वखर्चातून युवक आणी युवकांसाठी डॉ. अनिल अंमलकार यांनी अमरावती येथे आयटिआय महाविद्यालायची स्थापना केली.
ज्यामध्यमातून अनेक विद्यार्थी या महाविद्यालयातून आधुनिक तंत्रज्ञांनांच शिक्षण घेऊन बाहेर पडू लागला. परिणामी योग्य ती शिक्षा लाभल्याने अनेक तरुणांना रोजगार पण मिळू लागला.
डॉ. अनिल अमलकार यांचं तरुणांसाठी हे काम त्यांना पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये एक्स फॅक्टर ठरू शकत. येत्या ३० जानेवारी २०२३ ला अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक असून सगळीकडे चर्चा रंगली आहे ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अनिल अमलकार.
गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या प्रचाराने जोर धरला आहे. वंचितच्या डॉ. अनिल अंमलकार यांचा विजय अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ निश्चित मानल्या जात आहे.
तुम्ही हे ब्लॉग पण वाचू शकता
- अमरावती पदवीधर निवडणुकीत चर्चेच नाव ठरत असलेल्या वंचितच्या डॉ. अमलकरांचा संघर्षमय जिवनप्रवास
- जेव्हा वंचितच्या डॉ. अमलकारांनी पदवीधरांच्या रोजगारासाठी आंदोलनामध्ये घेतली होती टोकाची भूमिका…
- भाजप आणि काँग्रेसबद्दल पदवीधरांमध्ये असलेल्या नाराजीमुळे वंचितचा विजय निश्चित
- समाजातील गोरगरीब युवक युवतींचे सामूहिक विवाह परिचय संमेलन घेणारे डॉ. अमलकार पदवीधरांसाठी पहिली पसंत
तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता